rinku rajguru

ओळखलं का तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला लहानपणीही डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि आताही आहे.

Aug 25, 2016, 02:27 PM IST

सैराटची क्रेझ कायम, आर्चीच्या हस्ते ध्वजारोहण

सैराट सिनेमाची क्रेझ अद्याप महाराष्ट्रात आहे. या सिनेमातील आर्ची आणि परश्या या जोडीला या चित्रपटाने अमाप यश मिळवले. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही प्रचंड आहे. 

Aug 15, 2016, 09:52 AM IST

अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ आर्ची-परशाचेही मेणाचे पुतळे

संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या आर्ची-परशाचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. लोणावळ्यातील कलावंत सुनील कंडलूर यांनी हे काम हाती घेतले आहे.

Aug 12, 2016, 04:14 PM IST

आर्चीच्या मदतीला मनसे

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमातील आर्चीची भूमिका करणारी रिंकू राजगुरुच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आलीये. 

Aug 12, 2016, 12:43 PM IST

'सैराट' फेम आर्चीला पाहण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी, २.५० लाखांची चोरी

बातमी झिंगाट चोरट्यांची. विटा इथं अभिनेत्री रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि पोलिसांचा बंदोबस्त असूनही अडीच लाखांची बॅग लंपास केली. 

Aug 11, 2016, 06:17 PM IST

आर्चीला पाहण्यासाठी भर पावसात इस्लामपूरकर 'सैराट'

सैराट मधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरूने, इस्लामपूरकरांना अक्षरशा याड लावलं. आर्चीची एक झलक बघण्यासाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मध्ये भर पाऊसात तब्बल दोन तास शेकडो लोक जागेवर उभे होते. 

Aug 2, 2016, 05:26 PM IST

कन्नड सैराटमध्ये रिंकूच साकारणार अर्चीची भूमिका ?

सैराट हा सिनेमा आता कन्नड भाषेत बनणार

Jul 15, 2016, 07:31 PM IST

VIDEO : ‘सैराट’मधील ही चूक तुम्हाला माहित आहे का?

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चे गारुड तरुणाईवर झाले. हा सिनेमा बघताना तरुण पिढी दंगून जाते. तर झिंग झिंग झिंगाट गाण्याने सर्वच जण सैराट झालेत. या सिनेमात एक चूक झालेय. ती कोणाच्याही लक्षात आलेली नाही.

Jul 6, 2016, 04:11 PM IST

'सैराट'ची अभिनेत्री रिंकू राजगुरूचं खरं नाव काय?

सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिकू राजगुरूचं शाळेतलं नाव प्रेरणा आहे. तिचं सैराटमधील नाव आर्ची आहे. मात्र तिला रिंकू का म्हणतात असा प्रश्न अनेकांना पडलाय.

Jul 4, 2016, 04:29 PM IST

आर्चीचा सैराट फॅन, भेटण्यासाठी केली घरफोडी

सैराट चित्रपटामुळे सगळ्यांनाच वेड लागलं आहे. या चित्रपटातल्या परशा आणि आर्चीचे राज्यभरामध्ये बरेच फॅन तयार झाले आहेत.

Jul 1, 2016, 10:12 PM IST

सैराटमध्ये चिठ्ठी पोहोचवणारा चिमुकला सत्कार सोहळ्यात

सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यति असा इतिहास रचला. मराठी सिनेसृष्टीतील कमाईचे सर्व रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले.

Jul 1, 2016, 12:03 PM IST

सैराटच्या रिमेकमध्ये पुन्हा रिंकू राजगुरू ?

सैराट चित्रपटाचा रिमेक तेलुगू भाषेत होणार आहे. नागराज या रिमेकंचं दिग्दर्शन करणार आहे. याविषयी बोलताना आर्ची म्हणाली, मला सैराटच्या तेलुगू रिमेकमध्ये आर्ची साकारायला आवडेल, जर नागराज अण्णांनी संधी दिली तर मी ही भूमिका पार पाडण्यास उत्सुक असल्याचं आर्चीने म्हटलं आहे.

Jun 30, 2016, 09:06 AM IST

'सैराट'नंतर असं बदललं आर्चीचं रुप

संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या सैराटच्या आर्चीची जादू अजूनही कायम आहे. सैराट सिनेमानंतर आर्ची आणि सैराटची टीम महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार प्रसिद्ध झाले. रिंकू राजगुरू चित्रपटात काम करण्याआधी कशी होती आणि आता तिच्यात किती बदल झाला आहे हे तिच्या आधीच्या आणि आताच्या काही फोटोसवरुन तुम्हाला कळेल.

Jun 29, 2016, 06:34 PM IST