'उंच माझा झोका'मध्ये आर्चीचा डान्स

झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात रिंकुच्या नृत्याची वेगळी झलक येत्या रविवारी 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वा. बघायला मिळणार आहे.

Updated: Aug 26, 2016, 06:26 PM IST
'उंच माझा झोका'मध्ये आर्चीचा डान्स  title=

मुंबई : झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात रिंकुच्या नृत्याची वेगळी झलक येत्या रविवारी 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वा. बघायला मिळणार आहे. यामध्ये रिंकूने मी रात टाकली, चिंब पावसाने रान झालं आबादानी आणि तू गं दुर्गा तू भवानी या गाण्यांवर नृत्याचा ठेका धरला.

पाहा आर्चीचा डान्स