भाताचं पाणी चेहऱ्याला लावल्यास मिळतील हे आश्चर्यकारक फायदे
आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकजण महागड्या प्रसाधनांचा आधार घेतात, परंतु तुम्हाला माहीत नसेल, भाताचं पाणी आपल्या चेहऱ्यावर औषधासारखं काम करतं. आपल्या रोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. मात्र त्याचं पाणी आपण फेकून देतो. पण हे पाणी त्वचेवर लावल्याने त्याचे अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया कोणते आहेत याचे फायदे.
Sep 4, 2024, 06:53 PM ISTघरात रोज वापरात असलेला हा एक पदार्थ थांबवेल केस गळती!
पावसाळ्यात केस गळणे, तुटणे आणि केस पांढरे होणे या सामान्य समस्या मानल्या जातात. या ऋतूत केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येने त्रस्त आहेत. बरेच वेगवेगळे उपाय करून पाहिले पण काहीही फरक पडत नाही. आज आम्ही तुम्हाला केस गळतीचे घरगुती उपाय सांगणार आहोत...
Sep 13, 2023, 04:07 PM ISTलांब आणि दाट केस हवे आहेत? खर्चिक Keratin Treatment घरच्या घरी करण्याची सोपी पद्धत
Fenugreek And Rice Water For Hair Growth : बदलेली जीवनशैली आणि कामाचा ताण, शिवाय खाण्यापिण्याचा अयोग्य सवयी यामुळे केसाच आरोग्याचा समस्या निर्माण झाल्या आहेत.
Aug 12, 2023, 10:23 AM ISTतांदूळ धुतल्यावर पाणी फेकून देता का? स्कीन केअरपासून ते पचनक्रियेसाठी आहे संजीवनी..
Rice Water Benefits For Skin: तांदूळ धुतल्यावर त्याचे पाणी फेकून देता का? मग आता असे करु नका, कारण तांदळाच्या पाण्यामुळे तुम्हाला सौंदर्यवर्धक फायदे मिळू शकतात. कदाचित तुम्हाला याबद्दल माहिती नसेल. तांदळाच्या पाण्याने चेहरा आणि केस धुतल्याने आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. कसं ते जाणून घ्या....
May 7, 2023, 03:03 PM ISTतांदळाच्या पाण्यात मिसळून बनवा हा फेसपॅक, चेहऱ्यावर लगेच चमक आणि तेज दिसून येईल
घरच्या घरी पैसेही न घालवता तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता यासाठी उत्तम उपाय म्हणजे घरगुती फेस पॅक.
Jul 24, 2022, 01:49 PM ISTतुम्ही तांदूळ पेजेचे पाणी टाकून देत नाही ना, या तांदूळ पाण्याचे खूप आहेत फायदे
प्रत्येक मनुष्याने स्वत:ला निरोगी ठेवणे महत्वाचे आहे. खास गोष्ट म्हणजे आपण निरोगी राहण्यासाठी बर्याच गोष्टींवर खूप पैसा खर्च करत असतो. परंतु ...
Apr 20, 2021, 07:49 AM ISTभाताच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
भाताचे पाणी आरोग्यासाठी अतिशय फायेदशीर आहे.
Jun 19, 2018, 08:19 AM ISTतांदळाचे पाणी पिण्याचे हे आहेत फायदे
अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही. नियमित धावपळीच्या दिवसांतदेखील झटपट आणि हेल्दी नाश्ता म्हणून पेजेचा नक्कीच आहारात समावेश करू शकता. शरीराला उर्जा मिळते – भाताच्या पेजेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते.
Apr 4, 2018, 11:27 AM ISTभाताच्या पाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही.
Jan 29, 2018, 04:02 PM ISTधूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.
Dec 19, 2015, 02:07 PM IST