review

कसा आहे प्रियांकाचा 'जय गंगाजल' ?

सामाजिक विषय घेऊन चित्रपट बनवणाऱ्या प्रकाश झा यांचा जय गंगाजल रिलीज झाला आहे.

Mar 4, 2016, 06:52 PM IST

कसा आहे फितूर ?

कतरिना कैफ, तब्बू आणि आदित्य रॉय कपूर यांचा फितूर हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होत आहे.

Feb 11, 2016, 11:16 PM IST

कसा आहे सनीचा घायल वन्स अगेन ?

1990 मध्ये सनी देवलच्या घायलाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि 25 वर्षानंतर सनी पुन्हा एकदा घायल प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला.

Feb 5, 2016, 05:09 PM IST

Review : कसा आहे 'क्या कूल है हम 3' ?

क्या कूल है हम 3 शुक्रवारी रिलीज झालीये. उमेश घडगे यांच्या या चित्रपटाची स्टोरी सेक्स कॉमेडीवर आधारित आहे. 

Jan 22, 2016, 05:57 PM IST

अक्षय कुमार - निम्रतच्या 'एअरलिफ्ट'चा फिल्म रिव्ह्यू

२०१५ साली बेबी, गब्बर इस बॅक, सिंग इस ब्लिंग आणि ब्रदर्सच्या यशानंतर खिलाडी कुमार अक्षय आपल्याला 'एयरलिफ्ट' या सिनेमातून २०१६ च्या सुरुवातीलाच पुन्हा पहायला मिळतोय. 

Jan 22, 2016, 11:38 AM IST

'दिलवाले' ट्विट समीक्षा

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा नवीन सिनेमा 'दिलवाले'मध्ये रुपेरी पडद्यावरील पुन्हा हिट जोडी दिसत आहे. शाहरुख खान आणि काजोल. त्यांच्यासोबत वरुण धवन आणि क्रिती सॅनोन ही जोडी आहे. हा सिनेमाचा एक डॉयलॉग आहे. 'दिल हर किसी को पास होता है, लेकिन सब दिलवाले नही होते'

Dec 18, 2015, 11:49 AM IST

फर्स्ट डे फर्स्ट शो : राजवाडे अॅन्ड सन्स

राजवाडे अॅन्ड सन्स

Oct 16, 2015, 02:51 PM IST