retail

RBI ची ही सुपरहीट स्कीम; सुरक्षित गुंतवणूकीसह जबरदस्त रिटर्न्स

RBI RDG Scheme | तुम्हालाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आजच 'RBI रिटेल डायरेक्ट' योजनेत गुंतवणूक करा. 

Apr 25, 2022, 09:26 AM IST

नॉन इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी! आता विना इंटरनेटनेदेखील करता येणार पेमेंट

नुकतेच रिझर्व बँक ऑफ इंडिया(RBI)ने मॉनिटरी पॉलिसीमध्ये ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे

Oct 10, 2021, 10:32 AM IST

IPO मध्ये रिटेल कोटाच्या नियमांमध्ये बदल? प्राइस बँडबाबत सेबीचे जाणून घ्या नियोजन

नुकतेच आलेल्या काही आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांच्या हाती काहीही लागलेले नाही. अशातच रिटेल गुंतवणूकदारांच्या आरक्षित कोट्याबाबतच्या नियमांमध्ये सेबी बदल करणार आहे.

Sep 17, 2021, 07:50 AM IST

आता, सरकारी पोर्टलवरही विकणार पतंजलीची उत्पादनं?

आयटी मंत्रालयाच्या सामान्य सेवा केंद्र अर्थात सीएससी (Common Service Centre) च्या वेबसाईटवर लवकरच बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' कंपनीची उत्पादनं दिसली तर आश्चर्य नको.... 

Aug 23, 2017, 02:54 PM IST

खरेदी करा स्मार्टफोन आणि एक वर्ष फ्री ४ जी इंटरनेट

 रिलायन्स जिओचा धमाक्यानंतर मुकेश अंबानीच्या कंपनीने रिलायन्स रिटेलने नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर आता त्याची चर्चा सुरू आहे. कारण या फोन सोबत युजर्सला एक जबरदस्त ऑफर आहे. 

Nov 1, 2016, 05:06 PM IST

ऑनलाईन शॉपिंग, ऑफर डिस्काऊंटची

ग्राहकांसाठी मेगा खरेदी करण्याची ऑनलाईन संधी मिळणार आहे. ही १२ डिसेंबरपासून मिळू शकेल. ऑनलाईन शॉपिंगचा महाकुंभ मेळावा होत आहे. यामध्ये ५० पेक्षा जास्त वेबसाइट्स सहभागी झाल्या आहेत. रिटेल कंपन्यांनी खरेदीवर डिस्काऊंटची ऑफर लागू केली आहे.

Dec 10, 2012, 01:08 PM IST

पवार रिटेलमधील एफडीआयवर ठाम

FDI बील पास झालं तर शेतकरी आणि ग्राहकांचा फायदाच होईल, असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. लोकसभेत विरोधी पक्षांनी एफडीआयवर योग्य चर्चा घडवून आणली, तर यातून लवकर मार्ग निघेल असं पवार म्हणालेत.

Dec 5, 2011, 04:14 PM IST

रिटेलचा निर्णय मागे घेणे अशक्य- मनमोहन

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

Dec 1, 2011, 12:27 PM IST

आज भारत बंद....

रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज भारत बंदचं आवाहन केलं. व्यापाऱ्यांच्या हिताचा नसलेला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारला करण्यात आली.

Dec 1, 2011, 05:52 AM IST

'रिटेल'मुळे विरोधक 'नॉट सेटल', संसदेत गोंधळ

संसदेत रिटेलच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं आहे. रिटेलच्या मुद्द्यावर थेट परदेशी गुंतवणूक करण्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

Nov 28, 2011, 06:00 AM IST