आरक्षणानंतर कोणते नगरसेवक डेंजर झोनमध्ये
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2016, 09:49 PM ISTकार्टुन वादंगानंतर उद्धव ठाकरेंचा 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न
'सामना'तल्या व्यंगचित्राच्या वादानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Sep 28, 2016, 11:51 PM ISTमराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवू न देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वत:चं बलिदान दिलं.
Sep 25, 2016, 12:18 PM ISTरत्नागिरी- 'आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडणार'- सामाजिक न्यायमंत्री बडोले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 01:51 PM ISTनांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला विराट गर्दी
नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sep 18, 2016, 01:24 PM ISTपरभणी: मराठा समाजाचा महामोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2016, 11:57 PM ISTमहापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर
राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. या महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखांच्या घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.
Aug 22, 2016, 06:25 PM ISTहेल्मेटची सक्ती करणारे रावते साहेब यावर बोलतील का?
जर ती मोटरसायकल स्वारांच्या सुरक्षिततेसाठी असेल, याला काही आमचा विरोध नाही.
Jul 24, 2016, 08:31 PM ISTधनगरांना आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध- जानकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 05:36 PM ISTम्हाडाच्या घरांमध्ये आमदार-खासदारांना आरक्षण
सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी म्हाडा लॉटरी पद्धतीने घरं वितरीत करतं. म्हाडाने ९७२ घरांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र सर्वसामान्यांच्या यादी तयार करतांना म्हाडाने सर्वसामान्यांचा विचार केलेला दिसतच नाही. म्हाडाच्या सर्वसामान्यांच्या आणि आरक्षित घरांच्या यादीत, तगडा भत्ता, मोठं उत्पन्न असलेले आमदार-खासदार आहेत.
Jun 23, 2016, 05:57 PM ISTअर्ध्या तिकीटात रेल्वे प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या या अटी पूर्ण करा
भारतीय रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी भाडे दरात देण्यात येणारी सुट आणि अर्ध्या तिकीटात प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर तो मिळेल.
Jun 15, 2016, 05:24 PM ISTगुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश
पाटीदार नेता हार्दिक पटेल आंदोलनापुढे गुजरात सरकारला अखेर झुकावे लागले. राज्य सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
Apr 29, 2016, 02:00 PM ISTआरक्षणाच्या मुद्द्याला धक्का लावणार नाही - अरुण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 02:01 PM IST