मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
संदीप देशपांडे, मनसे गटनेते, १९१ ( ओपन लेडीज)
चेतन कदम,१४,( ओपन लेडीज )
मोहन मिठबावकर,भाजप, १६ (ओपन लेडीज)
सुरेंद्र बागलकर, शिवसेना, ११८( ओबीसी लेडीज)
किशोरी पेडणेकर, शिवसेना, जुन्यावर एससी आरक्षण