report

गेल्या वर्षभरात देशात 5 हजार 650 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

देशातला आणि प्रामुख्यानं राज्यातला कृषी व्यवसाय किती खडतर परिस्थितीतून जातोय, याचं अत्यंत धक्कादायक वास्तव सरकारच्याच आकडेवारीतून पुढे आलंय. 

Jul 19, 2015, 05:22 PM IST

पाकिस्तानची पुन्हा पलटी, लक्वीच्या आवाजाचे नमुने घेणार नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीत २६/११ चा गुन्हेगार झकी उर रहमान लक्वी याच्या आवाजाचे नमुने देण्याचं कबूल केलंय. पण लक्वीच्या वकिलांनी मात्र नवाज शरीफ यांच्या आश्वासनाला छेद दिलाय.

Jul 13, 2015, 09:15 AM IST

मराठवाडा-विदर्भाला वाढीव निधी द्यावा - केळकर समितीचा अहवाल

देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. मात्र महाराष्ट्राचा समान भौगोलिक विकास झालेला नाही, हे वास्तव आहे. ही त्रुटी दूर करण्याकरता उपाय सुचवण्यासाठी, डॉक्टर विजय केळकर समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अहवाल विधिमंडळात मांडण्यात आलाय.

Dec 24, 2014, 10:15 AM IST

केळकर समिती अहवाल विधीमंडळात, चर्चा नाहीच

केळकर समितीचा अहवाल आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. दोन्ही सभागृहात हा अहवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडण्यात आला असला तरी यावर या अधिवेशनात चर्चा होणार नाही.

Dec 23, 2014, 04:19 PM IST

सॅमसंगला मायक्रोमॅक्सने मागे टाकले, झाली नं.१ कंपनी

भारताच्या एकूण मोबाईल बाजारात मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉइंट रिसर्चनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत मायक्रोमॅक्सचा मार्केट शेअर १६.६ टक्के झाला आहे. तर सॅमसंगचा मार्केट शेअर १४.४ टक्के आहे. 

Aug 5, 2014, 04:28 PM IST

रेल्वेच्या नविन कोचमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे

यापुढे जे नविन रेल्वेचे डब्बे (कोच) तयार करण्यात येतील त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहेत. तशी तयारी रेल्वे विभागाने केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Jun 18, 2014, 11:13 AM IST

६१ टक्के सूनांकडून सासू-सासऱ्यांवर अत्याचार

एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना, देशातील वृध्दांची स्थितीही फारशी चांगली नाही, हेच वास्तव `हेल्पेज इंडिया`च्या सर्वेमध्ये पुढे आलंय. वृध्दांवरील अत्याचारांचं गेल्यावर्षीचं २३ टक्क्यांवर असलेलं प्रमाण 2014 मध्ये ५० टक्क्यांपर्यंत म्हणजे दुपटीहून अधिक वाढलंय.

Jun 17, 2014, 09:50 PM IST

फेसबुकने केलं मुलांना हुशार

फेसबुकमुळे मुलं हुशार होत असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.

May 1, 2014, 08:12 PM IST