reply

'आपको अपना दिमाग...', रोहित शर्मा इंझमामवर भडकला; बॉल टॅम्परिंगच्या आरोपांवरुन झापलं

T20 World Cup 2024 Rohit Sharma Reply To Inzamam Ul Haq: भारताने सुपर 8 च्या फेरीमधील आपल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला 24 धावांनी पराभूत केलं. या सामन्यामध्ये अर्शदीपने 3 विकेट्स घेतल्या.

Jun 27, 2024, 09:49 AM IST

'मी 55 लाखांमध्ये...', 'स्टार्कला 24 कोटी अन् तुला मात्र 55 लाख' प्रश्नावर रिंकू सिंह स्पष्टच बोलला

Rinku Singh On His Low KKR Salary: रिंकू सिंह हा एक उत्तम फिनिशर म्हणून मागील काही वर्षांमध्ये पुढे आला आहे. रिंकूची फटकेबाजी इतकी उत्तम असते की फिनिशर म्हणून त्याची थेट धोनीशीही तुलाना अनेकदा झाली आहे. मात्र रिंकूला इतरांच्या तुलनेत फारच कमी मानधन दिलं जातं. याबद्दल तो काय म्हणालाय पाहूयात..

May 29, 2024, 10:38 AM IST

'तुमच्या कंपनीचे शेअर घ्यायचेत, 1 लाख द्या'; तरुणाच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, 'तुझ्या...'

Anand Mahindra Reply Goes Viral: आनंद महिंद्रांकडे या तरुणाने केलेली मागणी आणि त्यामागील कारण ऐकून अनेकांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे अशा कारणासाठी मागणी करायला हिंमत लागते, असं म्हटलं आहे.

Dec 27, 2023, 02:45 PM IST

'आम्हालाही कप जिंकून दे' म्हणत धोनीला RCB च्या कॅप्टनशीपची ऑफर? धोनी म्हणाला, 'तो संघ..'

IPL 2024 Dhoni RCB Offer: रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर तो दुसऱ्या संघात जाण्याची जोरदार चर्चा असतानाच आता धोनीला थेट आरसीबीकडून खेळण्याची ऑफर आलीय.

Dec 21, 2023, 11:44 AM IST

'मी तिला बेडरुममध्ये..' Rape सीनवरुन अभिनेत्याचं वादग्रस्त विधान! अभिनेत्री शपथ घेत म्हणाली...

South Indian Actress Angry Vow Not To Work With This Actor: या अभिनेत्रीसंदर्भात एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने फारच वादग्रस्त विधान करताना थेट बेडरुमचा उल्लेख केला होता. या व्हायरल व्हिडीओ आता अभिनेत्रीने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 19, 2023, 04:18 PM IST

सचिनच्या पुतळ्यावर रोहित शर्माची कमेंट ऐकून हॉलमध्ये पिकला एकच हशा; पाहा Video

Rohit Sharma Reaction On Sachin Tendulkar Statue In Wankhade: आज वानखेडेच्या मैदानावर भारत आणि श्रीलंकेदरम्यान सामना खेळवला जाणार असून त्यापूर्वीच या मैदानात सचिनच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे.

Nov 2, 2023, 11:57 AM IST

Anushka Sharma Virat Kohli Video: विराट कसा वागतो हे अनुष्काने अगदी अभिनय करुन दाखवलं अन्...; Video झाला Viral

Anushka Sharma Sledges Virat Kohli: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही एकाच कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी अनुष्काने विराट कोहली कसा वागतो हे अगदी अभिनय करुन दाखवलं.

May 28, 2023, 03:46 PM IST

सुर्यकुमार आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटरचं चाललंय काय?, दोघांचे ट्विट व्हायरल!

भारताच्या सुर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने घेतली मजाsss

Nov 15, 2022, 06:01 PM IST

मी तुझा खूप मोठा फॅन आहे, पण...; रोहित शर्माच्या भावनिक ट्विटवर चाहत्याचा रिप्लाय

रोहितच्या भावनिक ट्विटनंतर रोहित शर्मा मुंबईच्या टीमचं कर्णधारपद सोडणार का अशा चर्चा रंगल्या आहेत.

Apr 26, 2022, 11:25 AM IST

कोरोना काळानंतर देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न; PM मोदी यांचे राज्यसभेत प्रतिपादन

PM Narendra modi in Rajysabha : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर देत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.

Feb 8, 2022, 12:08 PM IST

लेटर वॉर | मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या खरमरीत पत्राला राज्यपालांचेही 'कडक' उत्तर

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सरकारने राबवलेली प्रक्रिया प्रथम दर्शनी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे मी परवानगी देऊ शकत नव्हतो. असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Dec 29, 2021, 12:49 PM IST