religious conversion

शिकवणीच्या नावाखाली मुलींच्या धर्मांतराचा गोरखधंदा , राहुरी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

अहमदनगर जिल्ह्यातील उंबरे गावात दोन समाजात वाद झाला होता, या प्रकरणी चौकशी करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागली आहे. राहुरी गावातील उंबरे गावात शिकवणीच्या नावाखाली मुलींच्या धर्मांतराचे प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jul 29, 2023, 04:11 PM IST

Religious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस

Religious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत केंद्र आणि राज्यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नोटीसा दिल्या आहेत. आंतरधर्मीय विवाहांमुळे होणाऱ्या धर्मांतराचं नियमन करण्यासाठी विविध राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांना विविध हायकोर्टात आव्हान देण्यात आलेय.

Feb 4, 2023, 09:11 AM IST

Religious Conversion: दुर्गापुजेच्या शुभेच्छा देणं 'या' क्रिकेटरला पडलं महाग, कट्टरपंथियांकडून धमकी

कट्टरपंथियांच्या निशाण्यावर 'हा' क्रिकेटर, पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया

Sep 27, 2022, 05:32 PM IST

लग्नाच्या 12 वर्षांनंतर समजलं ती पूजा नाही तर... पतीलाच दिली धमकी, धक्कादायक घटना

लग्नाच्या 12 वर्षांनंतर पतीला आपल्या पत्नीचं खरं रुप कळलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली

Sep 23, 2022, 01:56 PM IST