5G Sim: भारतात 5G ची एन्ट्री, आता 4G सिम होणार बेकार? वाचा काय होणार
जूनं सिम कार्ड बदलावं लागणार? 5G चा स्पीड किती असणार? किंमत किती? वाचा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर
Oct 1, 2022, 02:17 PM ISTAmbani बंधूंमध्ये पडलेली वादाची ठिणगी 'या' गुरुंमुळे मिटली, आज दिसणारं वैभव त्यांचाच आशीर्वाद
आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येक व्यक्तीसाठी एका अशा व्यक्तीचा शब्द प्रमाण ठरतो, ज्याचं अस्तिवंही संकटांपासून दूर राहण्यासाठी मदत करुन जातं.
Sep 20, 2022, 02:52 PM ISTGAS Price: गॅस सिलिंडरच्या किमती लवकरच कमी होणार! सरकारनं उचललं महत्त्वपूर्ण पाऊल
गेल्या काही दिवसात स्वयंपाक गॅसच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. सिलिंडरच्या किमती कधी कमी होतील, याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे.
Sep 7, 2022, 12:17 PM IST5G लॉन्चबद्दल मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; दिवाळीत सेवा सुरु होणार...
बहुप्रतिक्षित 5G लॉन्चबद्दल मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे.
Aug 29, 2022, 03:04 PM ISTReliance AGM 2022: 5G लॉन्चपासून जिओच्या IPO पर्यंत आज मोठ्या घोषणेपर्यंत; आज काय बोलणार Ambani?
या वर्षीची AGM खूप खास असणार आहे कारण रिलायन्स जिओ बहुप्रतिक्षित 5G लाँच करण्यासाठी कोणती तारीख आणि टाइमलाइन सेट करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Aug 29, 2022, 10:29 AM ISTअनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ; 420 कोटींच्या करचुकवेगिरीचा आरोप
आयकर विभागाने जाणूनबुजून अनिल अंबानी यांनी कर न भरल्याचा आरोप केला आहे
Aug 23, 2022, 10:39 PM ISTरिलायन्स रिटेलच्या अध्यक्षपदी ईशा अंबानींची निवड? लवकरच होणार अधिकृत घोषणा
रिलायन्स जिओचा व्यवसाय त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीकडे सोपवल्यानंतर आता अनिल अंबानीही रिलायन्स रिटेलबाबतही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत
Jun 29, 2022, 04:17 PM ISTJio ची धमाकेदार ऑफर! सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन; किंमत ऐकून वाटेल आश्चर्य
रिलायन्सने युजर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. 4G स्मार्टफोन JioPhone Next खूप स्वस्तात खरेदी करता येईल.
May 17, 2022, 09:14 AM ISTमुकेश अंबानींच्या कुटुंबात कोण करतंय दुसरं लग्न? पाहून विश्वासच बसणार नाही
लेकी-मुलांपासून सुनांपर्यंत, अंबानी कुटुंबातील प्रत्येकानं आपली वेगळी ओळख तयार केली आहे.
May 10, 2022, 03:36 PM IST
श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींचा दबदबा कायम, मुकेश अंबानीलाही टाकलं मागे
जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत दोन भारतीय उद्योगपती दीर्घकाळापासून चढाओढ करत आहे.
Apr 6, 2022, 09:16 PM ISTटाटा, बिर्ला, अंबानींनाही लाजवेल अशी यांची श्रीमंती; पाहा देशातील आतापर्यंतची सर्वात श्रीमंत व्यक्ती
यांना तुम्हीही ओळखता, फक्त थोडा विसर पडला असावा
Mar 24, 2022, 11:27 AM ISTElectricity Bill Reduce : वीजबिल कमी करायचंय? फक्त वापरा 'ही' एक Trick
वीजबिलाचा वाढीव आकडा येण्याआधी ही बातमी प्राधान्यानं वाचा
Mar 21, 2022, 10:26 AM ISTReliance वर मोठं संकट, अंबानी कुटुंबाला बसणार सर्वात मोठा फटका
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियुक्त केलेल्या प्रशासकाने रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) आमंत्रित केले आहे.
Feb 20, 2022, 04:01 PM ISTमुकेश अंबानींकडून या अलिशान हॉटेलची खरेदी; एक रात्रीच्या मुक्कामाचा खर्च लाखोंमध्ये
Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी आता हॉटेल व्यवसायात उतरले आहेत. त्याची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आता न्यूयॉर्कमधील प्रीमियम लक्झरी हॉटेल मंदारिन ओरिएंटल विकत घेणार आहे. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने सांगितले की...
Jan 10, 2022, 11:45 AM ISTJio | जिओने गुपचूप बंद केला हा स्वस्त प्लॅन; तुम्हीही ग्राहक असाल तर वाचा
काही दिवसांपूर्वी टेलिकॉम क्षेत्रात मोठा गाजावाजा करीत रिलायन्स जिओने आजपर्यंतचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला.
Dec 29, 2021, 01:40 PM IST