तुमच्या नात्यात 'हे' 3 Emotions असतील तर दिवसें-दिवस वाढेल प्रेम
प्रत्येक नात्याचा पाया असतात इमोशन्स... त्यामुळे कोणत्या भावना तुमच्या मनात असलीत त्याच तुमच्या दिवसभरात दिसून येतात. त्याच सगळ्या भावनांचा परिणाम हा तुमच्या नात्यावर देखील होतो. त्यामुळे त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ते जाणून घेऊया...
Aug 28, 2024, 06:24 PM ISTमुली प्रपोज का करत नाहीत? 'ही' आहेत कारणं!
अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की एखाद्या मुलीला कोणी मुलगा आवडत असतो. मात्र, ती कधीच त्या मुलाला त्याच्या भावना सांगत नाही आणि अशात तो मुलगा कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पुढे आयुष्यात जातो आणि ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत. अशात प्रेमात असताना देखील मुली प्रपोज का करत नाही. चला तर जाणून घेऊया त्या मागची कारण...
Nov 20, 2023, 07:09 PM ISTRelationship Tips: नात्यातलं जुनं प्रेम परत हवंय?, 'या' गोष्टी ट्राय करा
Relationship Tips in Marathi: नात्यातलं जून प्रेम कमी झालंय आणि नात्यात दूरावा येऊ लागलाय असं वाटतं असेल तर आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आपलं ते जूनं प्रेम परत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो.
Sep 10, 2023, 07:38 PM IST'अशा' मुलांच्या लगेच प्रेमात पडतात मुली
Relationship Tips: माझ्या पार्टनरने माझी खूप काळजी घ्यावी असे प्रत्येक मुलीला वाटते. तुम्ही ईमानदार असायला हवे.तर मुलगी तुमच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवेल. कोणत्याही मुलाचा साधा-सरळ स्वभाव मुलींन आकर्षित करतो. आनंदी व्यक्तीमत्व असलेल्या मुलाकडे मुलगी आकर्षित होते.
Sep 10, 2023, 09:32 AM ISTगर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय? सद्गुरूंचं उत्तर
Relationship Tips : जगदीश वासुदेव उर्फ सद्गुरु आपल्या कायम निरोगी आयुष्यासाठी घरगुती उपाय, लाइफस्टाइलमधील छोट्या छोट्या गोष्टी अगदी नातेसंबंधाबद्दलही सांगतात. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय यावरील त्यांचं उत्तर तुम्हाला नक्कीच अवाक् करेल.
Aug 29, 2023, 01:18 PM ISTRelationship Tips: नात्यातील दुराव्याची कारणं कोणती? नातं टिकवण्यासाठी काय करणं गरजेचे आहे, जाणून घ्या
Relationship Tips: नात्यात कुठल्याही कारणांनी दुरावा येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला याबद्दल जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. तुमच्या नात्यात जर का दुरावा येत असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे लागतात. तेव्हा जाणून घेऊया या टीप्सबद्दल!
May 26, 2023, 08:33 PM ISTRelationship Tips : रिलेशनशिपमध्ये 'या' गोष्टी चुकूनही बोलू नका, नाहीतर होईल Breakup
Relationship Tips : प्रेमाच्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते.तुमच्या पार्टनरला खोटे बोलण्याची सवय असल्यास, ही सवय वाढतच जाते आणि तुमच्या ब्रेक-अपचे कारण बनू शकते.
Mar 14, 2023, 04:32 PM ISTRelationship: जोडीदाराला खूश करण्यासाठी फोलो 'या' महत्त्वाच्या Tips... नात्यात कधीही दूरावा येणार नाही!
Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये जोडीदाराच्या अनेक गोष्टी आपल्याला समजून घेताना त्रास होतो त्यामुळे रिलेशनशिपमध्ये (Relationship News) त्या समजून घेतल्या नाहीत तर त्याचा परिणाम नात्यात येयला लागतो. कधी छोटे छोटे रूसवे फुगवेही मोठ्या भांडणांनाही कारणीभूत ठरू शकतात.
Jan 26, 2023, 03:10 PM ISTRelationship Tips : तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल
Relationship Tips : कोणाला राग येत नाही? अगदी जोडीदारावर (Partner), पती (Husband)किंवा पत्नीवर (Wife) राग येण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. या रागाचे रूपांतर वादात होते आणि मग वादाचे रुपांतर भांडणात होते आणि मग नात्यात तणाव (Stress in relationship) निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण काहीवेळा राग नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो. जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा तुमचं प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल..
Jan 25, 2023, 04:51 PM ISTBeing Single : सिंगल राहण्याचेही आहेत अनेक फायदे... जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
आज आपण सिंगल राहिल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत...
Oct 8, 2022, 08:30 PM ISTBreakup नंतर Move on होण्यासाठी 'या' 5 टिप्सचा करा वापर
आज आपण या बातमीतून Move on कसे करु शकाल हे सांगणार आहोत...
Oct 8, 2022, 08:15 PM ISTब्रेकअपनंतर कधीही करू या नका चुका, नाहीतर विसरून जा पॅचअप!
ब्रेकअप झाल्यावर या चुक केल्या तर होणार पुन्हा पॅचअप
Oct 8, 2022, 12:31 AM ISTतुमचा Possessive स्वभाव ठरतोय ब्रेकअपचे कारण, अशा चुका कधीही करू नका
Relationship Tips : प्रेमाचे नाते हे समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नातेसंबंधात असता तेव्हा तुमच्या जोडीदारासोबत जास्त पझेसिव्ह राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 04:45 PM ISTउंचीचा विवाहित जीवनावर परिणाम होतो? पाहा रिसर्चमध्ये काय झालाय खुलासा
आज आपण जोडप्यात असलेल्या उंचीचा त्यांच्या विवाहित जीवनावर काही परिणाम होतो का? हे या बातमीतून जाणून घेणार आहोत...
Sep 28, 2022, 09:57 PM ISTलग्नानंतरचा आयुष्याचा प्रवास यशस्वी व्हावा असं वाटतंय? या टिप्स जाणून घ्या
तर जाणून घेऊया वयात असलेल्या अंतरामुळे लग्न संसारात काही फरक पडतात का?
Sep 27, 2022, 06:40 PM IST