rekha

अक्षयच्या गुलछबू स्वभावाला कंटाळून रवीनानं मोडला होता साखरपुडा, कारण ठरली 'ही' अभिनेत्री

Why Raveena Broke engagemnt with akshay Kumar : रवीना टंडन आणि अक्षय कुमारचा साखरपुडा मोडण्याचं कारण कोण ठरलं तुम्हाला माहितीये का? नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का...

Oct 26, 2023, 01:05 PM IST

हेमा मालिनींच्या 75 व्या बर्थडे पार्टीत रेखा यांचा बेधुंद डान्स; VIDEO व्हायरल, नेटकरी म्हणाले 'या वयात...'

बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाला धर्मेंद्र यांच्यासह मुली उपस्थित होत्या. तसंच रेखा, जया बच्चन आणि जितेंद्र अशा जुन्या मित्रांनीही हजेरी लावली. 

 

Oct 17, 2023, 01:02 PM IST

69 वर्षीय अभिनेत्री आजही अविवाहीत, प्रेमही राहिलं अधूर; अभिनेत्रीला ओळखलं का?

या अभिनेत्रीची लव्हस्टोरी अधूरी राहिली. जी आजही चर्चेत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच लहान दिसत असून त्यांना दृष्ट लागू नये म्हणून तिच्या गालावर काजळाची टिट लावली आहे. 

Oct 13, 2023, 12:21 PM IST

रेखा यांनी केला भावी नवऱ्याविषयी खुलासा, म्हणाल्या- 'मला त्याच्यासारखा कोणी सापडला तर...'

.  बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा वयाच्या 69 व्या वर्षीही चाहत्यांना घायाळ करत आहेत. रेखा आता सिनेमांमध्ये दिसत नाहीत मात्र अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये रेखा दहजेरी लावत असतात. 

Oct 12, 2023, 05:59 PM IST

Amitabh Bachchan Birthday : 'रेखासोबत चुकीचं झालं, अमिताभ बच्चन यांनी तिच्याशी लग्न करायला हवं होतं...'

Amitabh Bachchan Birthday : 'अमिताभ बच्चन यांचं चुकलं त्यांनी रेखासोबत लग्न करायला हवं होतं', असं मत प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी व्यक्त केलं आहे.  

Oct 11, 2023, 06:00 AM IST

अक्षय कुमारसोबत इंटिमेट सीन देताना जणू हरवल्याच होत्या रेखा, बॉलिवूडच्या सर्वात बोल्ड सीन्सपैकी एक

400 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या रेखा आपला ६९वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

Oct 10, 2023, 01:16 PM IST

आईच्या एका वाईट सवयीनं 'या' अभिनेत्रीचं कुटुंब उध्वस्त; वडिलांच्या निधनानंही तिला रडू आलं नाही, कोण आहे 'ती'?

Entertainmet News : वडिलांच्या निधनानंतर तिनं दु:खच व्यक्त केलं नाही. पण, असं नेमकं का? वाटेवरील अनेक अडचणी दूर करणारी ही अभिनेत्री कोण? 

 

Oct 10, 2023, 09:25 AM IST

एव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!

अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली.  आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

Oct 9, 2023, 05:23 PM IST

फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य असं की, आजच्या अभिनेत्रीही जळतात!

Rekha Childhood Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यात सध्या असाच एक फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही अभिनेत्री एक दिग्गज अभिनेत्री असून तिची आजही चर्चा रंगेलली असते. 

Sep 22, 2023, 10:52 PM IST

जेव्हा 15 वर्षांच्या रेखाला अभिनेत्यानं बळजबरी केलं Kiss

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा या सगळ्यांच्या मनावर आजही राज्य करतात. त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या सगळ्यात जास्त हॉट अभिनेत्रीपैकी एक होत्या. त्यांचं खासगी आयुषय हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. पण तुम्हाला माहितीये वयाच्या 15 व्या वर्षी रेखा यांच्यासोबत असं काही झालं की त्या आजपर्यंत विसरू शकल्या नाहीत. 

Sep 22, 2023, 04:43 PM IST

का वापरला होता रेखा यांनी बदनाम 'हा' शब्द; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

ला बदमाश अभिनेत्री म्हणून वर्णन केलं होतं. तसंच रेखा असंही म्हणाल्या होत्या की, तिचा भूतकाळ खराब आहे.

Aug 29, 2023, 07:48 PM IST

एकतर्फी प्रेम अपयश अन् ते 6 बॉलिवूड स्टार्स..., एकदा यादी पाहाच

अनेकदा असं होतं की आपल्याला एखादी व्यक्ती आवडते पण त्या व्यक्तीला आपण आवडतं नाही. इथेच नाही तर त्यातही बरेच लोक रिलेशनशिपमध्ये येतात त्यात ते यशस्वी ठरत नाही. ते त्यांच्या रिलेशनशिपला नाव देऊ शकत नाही. असे काही कलाकार आहेत, ज्यांचं प्रेम हे एकतर्फीच राहिलं आहे. आज आपण अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर पाहुणा कोण आहेत हे कलाकारा...

Aug 23, 2023, 06:56 PM IST

लग्नानंतरही 'या' अभिनेत्रींना नाही मिळालं मातृत्वाचं सुख

Bollywood News : बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही कायम चर्चेत असतात. जोडीदार आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतात मात्र आजही या अभिनेत्रींना मातृत्त्वाचं सुख मिळालं नाही.

Aug 22, 2023, 01:29 PM IST

Bollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress

Entertainment News : या अभिनेत्रीसोबत दंबग Salman Khan देखील स्क्रिन शेअर करण्यासाठी घाबरायचा. आज तिची मुलगी फिल्मी दुनियेत लोकप्रियक अभिनेत्री आहे. 

Aug 12, 2023, 01:17 PM IST

Bollywood Legends : एकाच इमारतीत राहायच्या जया-रेखा, Amitabh Bachchan नव्हे तर 'हा' होता त्या दोघींचा कॉमन फ्रेंड

Rekha Jaya Bachchan : धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखी जया आणि रेखा यांची मैत्री होती. त्या एकाच बिल्डिंगमध्ये राहायच्या. अगदी त्या दोघींचा एक कॉमन फ्रेंड होता. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Aug 9, 2023, 10:51 AM IST