rekha

PHOTO : 15 दिवसात, 15 मिनिटांत रेखासोबत डेब्यू चित्रपट, 'त्या' बोल्ड सीननंतर सर्वत्र त्याचीच चर्चा...

Birthday Special : बॉलिवूड जगात कोणी रातोरात स्टार ठरतो तर काहींना खूप मोठ्या संघर्षांनंतर यश मिळायला लागतं. असाच एक अभिनेता होता ज्याने रेखासोबत डेब्यू केलं. पण त्यानंतरही त्याला यशाच शिखर गाठण्यासाठी मोठ्या संघर्ष करावा लागला. 

Jun 14, 2024, 12:00 PM IST

जेव्हा रेखा आणि बिग बींसोबत लाँग ड्राईव्हला जायच्या जया बच्चन... पहिल्यांदाच समोर आला अनोखा किस्सा

Rekha Amitabh Bachchan : रेखा सुरुवातीच्या काळात जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याच बिल्डींगमध्ये राहायच्या. तेव्हा या तिघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. एवढंच नव्हे तर तिघे अनेकदा लाँग डॅाईव्हला देखील जायचे. तेव्हा....

May 21, 2024, 08:22 AM IST

'मला सर्व कपडे काढायला...' शेखर सुमनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मी रडत राहिलो'

'हिरामंडी' (Heeramandi) वेब सीरिजमुळे अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यानिमित्ताने मुलाखतींमध्ये तो अनेक गोष्टींचा उलगडा करत असून जुने किस्से सांगत आठवणींना उजाळा देत आहे. 

 

May 6, 2024, 08:02 PM IST

...तर 'हीरामंडी' मध्ये मल्लिका जानच्या भूमिकेत दिसल्या असत्या रेखा, पण असं का होऊ शकलं नाही?

Heeramandi : तर हीरामंडीमध्ये  मल्लिका जानच्या भूमिकेत मनीषा कोयराला नाही तर दिसल्या असत्या रेखा... मनीषा कोयरालानंच केला खुलासा

May 6, 2024, 12:21 PM IST

'इंटिमेट सीनमध्ये जेव्हा रेखाला स्पर्श केला...' शेखर सुमनने जागवल्या 'उत्सव' चित्रपटातील शूटिंगच्या आठवणी

तब्बल 40 वर्षांनंतर उत्सव हा चित्रपट चर्चेत आला आहे. शेखर सुमनने शूटिंगच्या वेळीच्या काही आठवणी सांगितल्या...

Apr 24, 2024, 04:58 PM IST

अवघ्या 15 वर्षांच्या असताना रेखासोबत बळजबरी! सर्वांसमोर किस केलं तरी लोकांनी वाजवल्या टाळ्या

अभिनेत्री रेखा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मात्र या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत असा एक किस्सा घडला होता ज्यानंतर तिलाही या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला होता. 

Feb 29, 2024, 01:00 PM IST

रेखा नेहमी कांजीवरम साडी का नेसतात?

Rekha Kanjivaram Saree : रेखा या कायम साडीमध्ये दिसतात. खास करुन कांजीवरम साडी त्या नेसतात. पण तुम्हाला रेखा यांच्या कांजीवरम साडी नेसण्यामागील कारण माहिती आहे का?

Jan 29, 2024, 02:32 PM IST

Amitabh यांच्या वाढदिवसाला रेखाने स्वत:ला बाथरुममध्ये का कोंडलेलं?

Amitabh Bachchan Rekha : अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या समोर येत असतात. असाच एक किस्सा समोर आला आहे. बिग बी यांच्या 60 व्या वाढदिवसाला रेखा यांनी बाथरुममध्ये कोंडून घेतलं होतं. 

Jan 24, 2024, 12:05 PM IST

Amitabh Bachchan - Rekha : अमिताभ यांनी शेअर केला रेखासोबतचा 'तो' फोटो अन् म्हणाले की...

Amitabh Bachchan - Rekha : इतक्या वर्षांनंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी रेखासोबतचा तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Jan 23, 2024, 09:04 AM IST

हार, टीका, बनारसी साडी... रेखाची खास झलक: See Photos

Ira-Nupur Wedding Reception : आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या ग्रँड रिसेप्शनमध्ये सर्व स्टार्स एकत्र दिसत आहेत.

Jan 14, 2024, 10:04 AM IST

जया बच्चन फोटोग्राफर्सवर इतक्या का चिडतात? नीतू कपूर यांनी अखेर केला खुलासा, 'त्यांना ना जरा...'

80 च्या दशकात रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर आणि झिनत अमान यांनी 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

 

Jan 11, 2024, 02:18 PM IST

अमिताभ यांच्या नातवाला आशिर्वाद द्यायला पोहोचली रेखा.. पाहा ग्लॅमरस लूक

Rekha At The Archies Premiere : रेखा आर्चिस सिनेमाच्या प्रिमिअरला उपस्थित... अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा सिनेमा चर्चेत. 

Dec 6, 2023, 01:56 PM IST

बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या 'या' मुलीला ओळखलंत का! अक्षयपासून संजय दत्तपर्यंत अनेकांशी जोडलं नाव

Child Artist : या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलत का कधी करायची बॉलिवूडवर राज्य तर अक्षय आणि संजय पर्यंत अनेक कलाकारांसोबत जोडलं होतं नाव

Nov 26, 2023, 04:53 PM IST

20 वर्षांनी समोरासमोर येताच, रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया; पाहा नक्की काय घडलं

Rekha and Shatrughan Sinha Viral Video :  रेखा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तब्बल 20 वर्षे जुना वादानंतर आता एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. 

Oct 29, 2023, 10:51 AM IST

अक्षयच्या गुलछबू स्वभावाला कंटाळून रवीनानं मोडला होता साखरपुडा, कारण ठरली 'ही' अभिनेत्री

Why Raveena Broke engagemnt with akshay Kumar : रवीना टंडन आणि अक्षय कुमारचा साखरपुडा मोडण्याचं कारण कोण ठरलं तुम्हाला माहितीये का? नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का...

Oct 26, 2023, 01:05 PM IST