rekha birthday

रेखाने पहिल्यांदा सिंदूर कधी लावलं?

Actress Rekha Interesting Facts: रेखाने पहिल्यांदा सिंदूर कधी लावलं? गेल्या 44 वर्षांपासून रेखा सिंदूर लावतात. रेखा या अमिताभ बच्चन यांच्या नावाचं सिंदूर लावतात, असं अनेकांचं मत आहे. 

Sep 30, 2024, 02:38 PM IST

Amitabh Bachchan Birthday : 'रेखासोबत चुकीचं झालं, अमिताभ बच्चन यांनी तिच्याशी लग्न करायला हवं होतं...'

Amitabh Bachchan Birthday : 'अमिताभ बच्चन यांचं चुकलं त्यांनी रेखासोबत लग्न करायला हवं होतं', असं मत प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी व्यक्त केलं आहे.  

Oct 11, 2023, 06:00 AM IST

आईच्या एका वाईट सवयीनं 'या' अभिनेत्रीचं कुटुंब उध्वस्त; वडिलांच्या निधनानंही तिला रडू आलं नाही, कोण आहे 'ती'?

Entertainmet News : वडिलांच्या निधनानंतर तिनं दु:खच व्यक्त केलं नाही. पण, असं नेमकं का? वाटेवरील अनेक अडचणी दूर करणारी ही अभिनेत्री कोण? 

 

Oct 10, 2023, 09:25 AM IST

एव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!

अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली.  आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

Oct 9, 2023, 05:23 PM IST

अक्षय कुमारसोबत बोल्ड सीन देताना सुटला रेखा यांचा ताबा; चाहते हैराण

इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर सौंदर्यांपैकी एक म्हणजे रेखा, रेखा यांचं आयुष्य नेहमीच वादांनी भरलेलं असतं. 

Oct 10, 2022, 06:49 PM IST

Rekha Birthday: अमिताभ यांनी प्रेमाचं नातं का नाकारलं? रेखा यांनी केला होता खुलासा

रेखा यांचं अमिताभ यांच्यावर प्रेम होतं. पण अमिताभ यांनी त्यांचं प्रेम कधीच व्यक्त केलं नाही. काय होतं कारण?

Oct 10, 2022, 06:35 PM IST

Amitabh Bachchan यांना रेखाची 'ही' सवय खटकायची; रेखांनी खाल्ला होता बिग बींचा ओरडा

या दोघांमध्ये इतकं प्रेम असूनही अमिताभ हे रेखाला सगळ्यांसमोर ओरडले होते. 

Oct 8, 2022, 09:14 AM IST