रेखाने पहिल्यांदा सिंदूर कधी लावलं?

Sep 30,2024


गेल्या 44 वर्षांपासून रेखा सिंदूर लावतात.


रेखा या अमिताभ बच्चन यांच्या नावाचं सिंदूर लावतात, असं अनेकांचं मत आहे.


रेखा यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, सिंदूर लावणं हे त्यांच्या शहरात फॅशनबेल मानलं जातं.


रेखा यांनी सिंदूर पहिल्यांदा 1980 मध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नात लावलं होतं.


यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या होत्या की, त्या थेट शूटिंगवरुन लग्नाला आल्या होत्या. त्यांना सिंदूर काढायला वेळ मिळाला नव्हता.


पण त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, सिंदूर त्यांना शोभून दिसतं म्हणून त्यांनी सिंदूर लावल्याला सुरुवात केली.


रेखा यांचं 1990 मार्चमध्ये मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न झालं होतं. त्यात वर्षी ऑक्टोबरमध्ये मुकेश यांचं निधन झालं.

VIEW ALL

Read Next Story