rekha and amitabh

Rekha Love Story : बिग बीच नव्हे, 'या' अभिनेत्यावरही होता रेखा यांचा जीव; पाहा कोणी समोर आणलं नाव

Rekha :  रेखा आणि अमिताभ यांची लव्हस्टोरी जगजाहीर आहे. पण अमिताभ यांच्याशिवाय त्यांचं अजून एका अभिनेत्यावर हृदय आलं होतं. 'घर' आणि 'सिलसिला' हे त्यांचे दोन चित्रपट आहेत, ज्यांच्या नायकांसोबत रेखा यांचं खास नातं होतं. त्यापैकी एक हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार आहे, तर दुसरा या जगात नाही. 

Feb 14, 2023, 09:17 AM IST

Rekha In Kamasutra : रेखाने 'या' चित्रपटात शिकवले होते कामसूत्राचे धडे, देशात पहिल्यांदाच ठेवण्यात आला Ladies Special शो

25 Years Of Kamasutra-A Tale Of Love :   रेखाच्या सर्वात बोल्ड आणि भारतातील धाडसी चित्रपटाला  25 वर्षे पूर्ण झाली. तरी आजही या चित्रपटाची चर्चा होते. 6 फेब्रुवारी 1998 ला हा चित्रपट भारतात रिलीज झाला होता त्यानंतर एकच खळबळ माजली होती. 

 

Feb 6, 2023, 06:52 AM IST

VIDEO : जया बच्चन यांनी रेखाला घरी जेवायला बोलवलं अन् मग.., Amitabh आणि Rekha यांचं झालं Break Up

Amitabh Bachchan Rekha Love Story : बॉलिवूडमधील सर्वात फेमस लव्हस्टोरी म्हणजे बिग बी आणि रेखा यांची...आजही अनेकांना वाटतं की अमिताभ आणि रेखा यांचं लग्न व्हायला हवं होतं. पण अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं. 

Jan 23, 2023, 12:14 PM IST

'हो मी त्यांच्या प्रेमात आहे' रेखा यांचा अमिताभ यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा

रेखा आणि अमिताभ त्यांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीमुळे नाही तर त्यांच्या ऑफस्क्रिन असलेल्या केमिस्ट्रीमुळेही चर्चेत होते.

Dec 22, 2022, 12:04 AM IST

Darkest secrets of Rekha's life: रेखा यांच्या Love Life शी संबंधित न उलगडलेली रहस्यं, जाणून तुम्हालाही धक्का बसेल

Rekha's life : तुम्हाला माहितीयेत का रेखा यांच्या आयुष्यातील 'ती' 3 रहस्य?

 

Dec 10, 2022, 12:28 PM IST

Bollywood Gossips : Rekha च्या आईला जुगाराचे व्यसन? रेखाचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतानाच...

Bollywood Actress कुटूंबासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल Rekha यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सिक्रेट अखेर समोर 

Dec 9, 2022, 02:30 PM IST

Rekha : रेखाच्या नवऱ्याने का संपवल आयुष्य...चिठ्ठीत लिहिलं होतं 'ते' कारण...

रेखा यांचे खाजगी आयुष्य कोणत्याही सुपरहिट चित्रपटापेक्षा कमी नाही.

Oct 6, 2022, 09:56 PM IST