'मी खूप रोमँटिक, खरंच...' आमिर खान म्हणाला, 'माझ्या दोन्ही पत्नींना विचारा'
Aamir Khan Video: आमिर खानने अलीकडेच त्याचा मुलगा जुनैदच्या 'लवयापा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळे त्याने प्रेम आणि नातेसंबंधांमधील चुकांबद्दल सांगितले. आमिर खानने असेही सांगितले की तो खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक व्यक्ती आहे.
Jan 12, 2025, 01:39 PM ISTआयरा- नुपूर आणि 'ती'; आमिरच्या लेकीच्या लग्नात कोण हसलं, कोण रडलं? पाहा Viral Video
Ira Khan Nupur Shikhare wedding : आमिर खानच्या लेकिनं उदयपूर येथे एका सुरेख अशा सोहळ्यामध्ये ख्रिस्त धर्म पद्धतीनंही सहजीवनाची शपथ घेत नुपूरवर असणारं प्रेम व्यक्त केलं. हे क्षण आमिरच्या डोळ्यातही पाणी आणून गेले.
Jan 11, 2024, 09:16 AM IST
VIDEO : लेकीच्या लग्नात नाचला आमिर खान, Ex-Wife किरण रावनं दिली साथ तर रीना दत्ता...
Aamir Khan- Kiran Rao : आयरा खानच्या लग्नाच्या कार्यक्रमाला झाली सुरुवात, आमिर खान आणि किरण राव यांनी केला भन्नाट डान्स
Jan 8, 2024, 01:43 PM ISTजुने वाद विसरून एकत्र आले आमिर खान रीना दत्ता! 'हे' आहे कारण
Aamir Khan and Reena Dutta: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रीना दत्ता आणि आमिर खान यांची. 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु 2002 साली झालेल्या त्यांच्या घटस्फोटानंतरही ते दोघं एकत्र स्पॉट होताना दिसतात. त्यातून आता आपल्या लाडक्या लेकीसाठी ते परत जमलेले पाहायला मिळाले होते.
Sep 14, 2023, 04:24 PM ISTआमिरला घटस्फोट देत पुन्हा एकत्र आल्या त्याच्या दोन्ही Ex Wife; फोटोंमुळं ट्रोलिंगचा शिकार
Kiran Rao and Reena Dutt: किरण राव आणि रीना दत्त यांच्यापासून आमिर खान वेगळा झाला असल्या तरी रीना दत्त आणि किरण राव या एकमेकांच्या खूपच चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळते आहे. आता पुन्हा एकदा त्या दोघी स्पॉट झाले आहेत.
Aug 22, 2023, 12:30 PM ISTIra Khan: चार दिवस उपाशी अन् ढसाढसा रडले; आमिर खानच्या लेकीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली....
बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्ट आमिर खान (Aamir Khan) हिची मुलगी इरा खान हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण नैराश्य (depression) अवस्थेत असल्याचा खुलासा केला होता. क्लिनिकल डिप्रेशनमुळे पाच वर्षांपूर्वी इरावर उपचार केले जात होते. अशातच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इरा खानने (Ira Khan Interview) खळबळजनक खुलासे केले आहेत.
Jul 8, 2023, 07:58 PM ISTIra Khan Engagement : इरा खानने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा, फोटो आले समोर
बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट (Aamir Khan) आमिर खानची (Aamir Khan Daughter) लेक इरा खानचा (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपूडा पार पडला आहे.मुंबईत या संबंधित कार्यक्रम आज पार पडला.या कार्यक्रमात आमिरचे अनेक जवळचे मित्र आणि कुटूंब उपस्थित होते. आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (aamir khan daughter ira khan engagement with nupur shikare photo viral nz)
Nov 19, 2022, 12:23 AM ISTIra Khan Engagement: आमिर खानच्या लेकीने गुपचूप उरकली एंगेजमेंट, Video आला समोर
मराठमोळ्या नुपुर शिखरेसोबत इराने उरकला साखरपुडा, एंगेजमेंटचा Video पाहिलात का?
Nov 18, 2022, 07:50 PM IST
Bollywood : आपल्या पतीच्या पहिल्या लग्नावेळी किती वर्षांच्या होत्या 'या' अभिनेत्री, पाहा या सहा जोड्या
बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी आपल्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर लग्न केलं आहे, जाणून घ्या...
Nov 11, 2022, 09:02 PM ISTAmir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल
गेली दोन वर्षे आयरा आणि नुपूर एकत्र आहेत.
Sep 24, 2022, 01:12 PM ISTAmir Khan चा जावई आहे तरी कोण? करतोय 'हे' भन्नाट काम
गेली दोन-तीन वर्ष ती फिटनेस फ्रिक नुपूर शिखरेला (Nupur Shikhare) डेट करते आहे.
Sep 23, 2022, 01:26 PM ISTआमिर खानच्या घरी लगीनघाई, फातिमा सना शेख म्हणाली, 'ही सगळ्यात गोड गोष्ट...'
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 23, 2022, 09:54 AM ISTआमिरच्या बर्थडे पार्टीत दिसला अनपेक्षित चेहरा; पाहणारेही हैराण
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने 14 मार्च रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला आहे.
Mar 15, 2022, 04:43 PM ISTमाझी सर्वात मोठी चूक.... स्वत:च्या मुलीबद्दल आमिर असं काही बोलेल याची अपेक्षाच कोणी केली नव्हती
लेकिबद्दल बोलताना आमिरच्या तोंडून हे काय निघालं?
Mar 14, 2022, 04:55 PM IST
आमिरकडून खरंच घडलीये मोठी चूक, घटस्फोटानंतर तो नेमकं असं का म्हणाला?
त्याला परफेक्शनिस्ट का म्हटलं जातं हे सिद्ध केलं. आता म्हणे त्यानं खासगी आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.
Mar 14, 2022, 02:54 PM IST