फ्लिपकार्टवर आजपासून जिओमीचे ५०००० रेडमी नोट स्मार्टफोन्स उपलब्ध

चीनची प्रसिद्ध मोबाईल कंपनी जिओमीनं आपला नवा रेडमी नोट स्मार्टफोन मोठ्या संख्येनं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलाय. रेडमी नोटची पहिली विक्री ही आज म्हणजेच मंगळवारपासून सुरू होणार आहे.

Updated: Dec 2, 2014, 10:42 AM IST
फ्लिपकार्टवर आजपासून जिओमीचे ५०००० रेडमी नोट स्मार्टफोन्स उपलब्ध   title=

नवी दिल्ली: चीनची प्रसिद्ध मोबाईल कंपनी जिओमीनं आपला नवा रेडमी नोट स्मार्टफोन मोठ्या संख्येनं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलाय. रेडमी नोटची पहिली विक्री ही आज म्हणजेच मंगळवारपासून सुरू होणार आहे.

जिओमीच्या कंपनी या रेडमी नोटचे तब्बल ५० हजार फोन आज फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Redmi Note चे फीचर्स

साईज -  5.5 इंच चा  720x1280 पिक्सल विथ एलसीडी डिस्प्ले .

प्रोसेसर - 1.7GHz ऑक्टाकोर मीडियाटेक MTK6592 SoC प्रोसेसर.

रॅम  -   2GB

ऑपरेटिंग सिस्टम  - अॅड्रॉयड 4.3 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम

कॅमेरा - 13 मेगापिकिसल  ऑटोफोकस रीयल कॅमेरा , 5 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा.

इंटरनल मेमरी - 8GB की इंटरनल मेमरी , माइक्रो एसडी कार्ड 32GB
        3G आणि वायफाय कनेक्टिविटी.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.