recharge plan

रोज 12 तास मिळणार फ्री इंटरनेट; 'या' कंपनीने लाँच केला सुपर हिरो प्लॅन

व्होडफोन आयडियाने नवा सुपर हिरो प्लॅन लाँच केला आहे. हा एक युनिक प्लॅन आहे, जो युजर्सला 12 तासांसाठी फ्री डेटा ऑफर करतो. 

 

Dec 6, 2024, 09:26 PM IST

Recharge Plan: पैसे 1 महिन्याचे घेतात मग रिचार्ज 28 दिवसांचा का? आज जाणून घ्या

Recharge Plan: सर्वात आधी काही मोजक्या कंपन्यांकडून 28 दिवसांचा प्लान दिला जायचा.

Mar 31, 2024, 01:53 PM IST

खुशखबर ! ग्राहकांच्या तक्रारी नंतर Recharge वॅलिडिटी बाबत TRAI चा महत्त्वाचा निर्णय

मोबाईल रिचार्जबाबत कंपन्यांना आता ग्राहकांना 30 दिवसांची वैधता द्यावी लागणार आहे.

Sep 12, 2022, 09:46 PM IST

Airtel कडून 4 स्वस्त प्लॅन्स लॉंच; महिनाभरात मिळणार तुफान फायदे

रिलायन्स जिओला मागे टाकण्यासाठी एअरटेलने चार स्वस्त प्लॅन लॉन्च केले आहेत. चला जाणून घेऊया एअरटेलच्या या चार नवीन प्लान्सबद्दल...

Jul 6, 2022, 08:22 AM IST

'या' रिचार्ज प्लानची जोरदार चर्चा , 3 रुपयात 1GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग!

जर तुम्ही प्रीपेड मोबाईल प्लान वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला तुमच्या प्लानची किंमत जास्त आहे, असं वाटत असेल तर या प्लानबद्दल जाणून घ्या. 

Jun 12, 2022, 05:09 PM IST

केवळ 19 रुपयात रिचार्ज कूपनमध्ये बरेच काही? फायदे पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल!

जर आपल्याला आपला मोबाइल अगदी कमी किंमतीत रिचार्ज (Mobile Recharge) करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 

Feb 22, 2021, 07:10 PM IST

Airtel चा नवा दमदार रिचार्ज प्लान, मिळणार 140 GB डेटा

एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. 449 रुपयांच्या या प्लानच्या माध्यमातुन एअरटेल आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओच्या 448 रुपयांच्या प्लानला टक्कर देणार आहे. पाहूयात एअरटेलने लॉन्च केलेल्या 449 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना काय सुविधा मिळणार आहेत.

May 31, 2018, 02:57 PM IST