rebel eknath shinde group

गद्दार म्हंटलं तर कानाखाली आवाज काढा, आमदाराची थेट हाणामाराची भाषा

आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम केलं पाहिजे, आमदाराची हाणामाराची भाषा.

Jul 16, 2022, 09:06 PM IST

Shiv Sena : शिवसेनेला मोठा धक्का, 15 नगरसवेक शिंदे गटात

एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजूनही कायम आहे. 

Jul 13, 2022, 11:09 PM IST

शिवसेना-भाजप युती केवळ मानपानावर अडली : दीपक केसरकर

केवळ आणि केवळ मानपनामुळे शिवसेना-भाजपची युती अडल्याचं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. 

Jul 13, 2022, 09:29 PM IST

आमदारांनंततर 'मिशन नगरसेवक', शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटानं (Rebel Eknath Shinde) सुरू केलेली धक्कातंत्राची मालिका अजूनही सुरूच आहे. 

Jul 8, 2022, 09:11 PM IST

अन्यथा सत्तेची पर्वा नाही, एकनाथ शिंदे गटातील आमदाराचा भाजपला थेट इशारा

Sanjay Gaikwad on Kirit Somaiya : "उद्धव आणि आदित्य ठाकरे हे एकटे पडलेत, असं समजून कोणीही बेताळ वक्तव्य करु असं कोणी समजू नये". 

Jul 8, 2022, 07:07 PM IST

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आषाढी एकादशीपूर्वी, सूत्रांची माहिती

 राज्यातील जनतेचं कोणत्या आमदाराला कोणतं खातं मिळणार, याकडे लक्ष लागून राहिलं होतं. या मंत्रिमंडळाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 

 

Jul 7, 2022, 06:16 PM IST

शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्यावर चौफेर हल्लाबोल

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंड पुकारणाऱ्या 40 आमदारांवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीकेची तोफ डागली होती. 

 

Jul 5, 2022, 10:19 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी । भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर

 ​Maharashtra Political Crisis :शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.  

Jun 23, 2022, 09:00 AM IST