बँकेत पैसे ठेवून विसरलायत? RBI कडून कारवाईला सुरुवात, आताच Bank स्टेटमेंट पाहा
RBI UDGAM portal: कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर करत सामन्यांना दिलासा दिला. पण तिथं बँकेकडून एक कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली.
Oct 6, 2023, 12:24 PM IST
होम लोनसंदर्भात RBI ची मोठी घोषणा! RBI गव्हर्नरने EMI बाबतीत दिली दिलासादायक माहिती
RBI Governor Shaktikanta Das On Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी आज पतधोरण जाहीर केलं आहे.
Oct 6, 2023, 10:33 AM ISTRBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह 'या' बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?
Bank News : आर्थिक गरजा भागवण्यासाठी नोकरदार वर्गाला बँकेचा मोठा आधार असतो. एखादी लाखामोलाची गोष्ट खरेदी करणं असो किंवा मग पैशांची गुंतवणूक असो. बँकेला अनेकांचच प्राधान्य.
Oct 5, 2023, 11:23 AM IST
2000 Notes | आरबीआयकडून दोन हजाराची नोट बदलण्यासाठी नवी मुदतवाढ
RBI Extends Seven Days To Exchange RS 2000 Notes
Oct 1, 2023, 11:45 AM ISTमोठी बातमी! 2000 च्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली, आता 'ही' अंतिम तारीख
2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांची नवीन नोट चलनात आली. पण 19 मे 2023 दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तारीख आरबीआयकडून तारीख निश्चित करण्यात आली होती. आता या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
Sep 30, 2023, 05:59 PM IST2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या
RS 2000 Latest Update: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.
Sep 19, 2023, 04:43 PM ISTRBI ची 4 बँकांविरोधात मोठी कारवाई! या 4 पैकी एखाद्या बँकेत तुमचं खातं तर नाही ना?
RBI Action Against Cooperative Banks: देशातील बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकूण 4 बँकांविरोधात कारवाई केली आहे. यासंदर्भातील निर्देश बँकेने जारी केले आहेत.
Sep 16, 2023, 03:26 PM ISTRBI Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार
RBI Recruitment: आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
Sep 14, 2023, 05:52 PM IST...तर दर दिवशी कर्जदारांना 5000 रुपये द्या! RBI चे बँकांना निर्देश, वाचा नवा नियम
RBI New Rule About Loan Payment: देशातील बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे नवीन नियम आज जारी केले आहेत. या नव्या नियमांचा कर्जदारांना मोठा फायदा होणार आहे.
Sep 13, 2023, 02:32 PM ISTतुमच्या घरी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 च्या नोटा आहेत? RBI चा हा नियम आजच जाणून घ्या
RBI Currency Notes Update: खराब, फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Sep 11, 2023, 01:02 PM ISTRBI देतेय सोन्यात गुंतवणुकीची मोठी संधी; अर्ज प्रक्रिया, रिटर्न्स सर्वकाही जाणून घ्या
Sovereign Gold Bond Scheme: सार्वभौम गोल्ड बाँड योजना 2023-24 मालिका 2 साठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना निश्चित किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत मिळेल. तुमच्यासाठी सार्वभौम गोल्ड बाँडची किंमत 5,873 रुपये प्रति ग्रॅम असेल.
Sep 10, 2023, 08:49 AM ISTआत्ताच गुंतवणुक करा! पोस्टाच्या 'या' योजनेत मिळेल बँकेच्या FD पेक्षाही जास्त दराने व्याज
Post Office Senior Citizen Scheme: पोस्टाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना आणली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त दराने व्याज मिळते.
Sep 5, 2023, 11:14 AM ISTHome Loan | 1 जानेवारी 2024 पासून गृहकर्जाचा हप्ता वाढणार? नवीन नियमांमुळे डोकेदुखी वाढणार
Increast EMI on Housing Loan from 1st January 2024
Aug 19, 2023, 08:30 PM ISTतुमच्या नावाने बँकेत बेवारस रक्कम अन् तुम्हाला माहितीच नाही? RBI नं आणलं वेब पोर्टल; जाणून घ्या सर्व
RBI UDGAM Portal: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज केंद्रीकृत वेब पोर्टल UDGAM (अनक्लेम डिपॉझिट्स – गेटवे टू ऍक्सेस माहिती) लाँच केले. यामुळे ग्राहकांना अनेक बँकांमध्ये जमा केलेली दावा न केलेली रक्कम एकाच ठिकाणी शोधणे सोपे होणार आहे.
Aug 18, 2023, 01:11 PM ISTRBI Guideline | कर्जावर अवाजवी दंड आकारणाऱ्यांना बसणार चाप; आरबीआयची नवी मार्गदर्शक सूचना जारी
RBI Norm For loan recovery by banking sector
Aug 18, 2023, 12:35 PM IST