rbi rule

RBI Rules: नव्या वर्षात ऑनलाइन पैस ट्रान्सफर संदर्भात मोठा निर्णय! तुम्हाला काय फायदा? जाणून घ्या

RBI Rule: RTGS आणि NEFT वापरणाऱ्या ग्राहकांना पैसे पाठवलेल्या बँक खात्याचे नाव व्हेरिफाइड करता येणार आहे. 

Dec 31, 2024, 04:34 PM IST

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, 'या' पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममधून फाटलेल्या नोटा निघाल्यात का? तर घाबरु नका. पाहा RBIचा नियम काय सांगतो?

May 5, 2024, 02:33 PM IST

तुमच्या घरी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 च्या नोटा आहेत? RBI चा हा नियम आजच जाणून घ्या

RBI Currency Notes Update: खराब, फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

Sep 11, 2023, 01:02 PM IST

बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम

Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.

Dec 29, 2022, 06:22 PM IST

नोट पाण्यात भिजली आणि खराब झाली तर बँक ती बदलून देईल का? पाहा RBIने काय सांगितले...

अनेकवेळा काहींचे पैसे शर्ट किंवा पॅन्टच्या खिशात राहतात. मात्र, कपडे धुताना नोटा भिजतात. किंवा काहीवेळा कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुतले गेल्यानंतर काही नोटांचा रंग निघून जातो. याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 17, 2022, 11:42 AM IST

ATM मधून जर फाटलेली नोट आली तर काय करावं?

ATM मधून पैसे काढताना जर तुम्हाला चुकून फाटलेली नोट आली तर करा हे काम

Oct 14, 2021, 07:07 PM IST