कर्ज फेडू न शकलेल्यांना RBI चा मोठा दिलासा, नवा नियम माहितेय का?
RBI Loan Rule:‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL) लोकांच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्ड खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवते. लोकांमध्ये असुरक्षित कर्ज (क्रेडिट कार्डमधून खर्च) घेण्याची सवय वाढत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेतलंय पण काही कारणास्तव ते परत करू शकत नाही. अशावेळी तुम्ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची पुनर्रचना करू शकता.
Dec 2, 2023, 11:36 AM ISTDebit-Credit Card : डेबिट-क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका, 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल, RBIने दिली माहिती
Debit-Credit Card Update:क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे.
Sep 15, 2022, 10:57 AM ISTATM मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, तुमच्या फायद्यासाठी RBI चा नवा नियम
RBI Cardless Withdrawals Rule: बातमी तुमच्या कामाची. ATM मधून पैसे काढण्याची पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
May 20, 2022, 02:57 PM ISTकर्ज घेणारे आणि देणाऱ्यांसाठी मोठी बातमी; RBIची नवीन नियमावली येणार
आजकाल देशात अनेक असे ऍप तयार उपलब्ध असून जे ग्राहकांना काही मिनिटात कर्ज देतात. हे ऍप एका झटक्यात लोन देतात. परंतू वसुली करताना ते मनमानी करतात अशा तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत.
Apr 12, 2022, 12:27 PM ISTRBI ने बँकांचे नियम बदले ! हटवली 9 वर्षांची बंदी, लाखो ग्राहकांना होणार फायदा
RBI New Rule:देशातील खासगी बँका देखील आता सरकारी व्यवसायात भाग घेऊ शकतील.
May 11, 2021, 11:49 AM IST