श्रेयस तळपदे

सध्या चर्चा आहे ती म्हणजे वेलकम 3 या चित्रपटाची. तुम्हाला माहितीये या चित्रपटाल्या कास्टनं किती मानधन घेतले आहे? रिपोट्सनुसार, श्रेयस तळपदेनं 1 कोटी रूपये घेतले आहे.

रविना टंडन

रविना टंडननं 2 कोटी रूपये घेतले आहेत.

तूषार कपूर

तूषार कपूरनं 2 कोटी घेतले आहेत.

परेश रावल

परेश रावल यांनी 2 कोटी घेतले आहेत.

अर्शद वारसी

अर्शद वारसी यांनी 2 कोटी घेतले आहेत.

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिस हिनं 2.5 कोटी घेतले आहेत.

दीशा पटानी

दीशा पटानीनं 2.5 कोटी घेतले आहेत.

सुनील शेट्टी

सुनील शेट्टीनं 3 कोटी रूपये घेतले आहेत.

संजय दत्त

संजय दत्तनं 10 कोटी रूपये घेतले आहेत.

अक्षय कुमार

अक्षय कुमारला 90 कोटींचे मानधन मिळाले आहेत.

वेलकम 3 ची उत्सुकता

वेलकम 3 या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

चित्रपटाची झलक

यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे.

VIEW ALL

Read Next Story