ratnagiri

पीकपाणी : रत्नागिरीत मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 07:26 PM IST

कोकणात राष्ट्रवादीला दे धक्का, रवींद्र मानेंची घर वापसी

माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय. त्यांनी यावेळी शिवबंधन धागा बांधत हाती भगवा घेत आपल्या समर्थकांसह माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांचे भगवा झेंडा देऊन स्वागत केले.

Oct 10, 2017, 08:49 AM IST

स्वच्छतेचा संदेश देत तो सायकलवर देशभर फिरतोय...

छंद... मनुष्य प्राण्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक... या छंदापायी छंदिष्ट काय काय करतील, याचा नेमच नाही... अभिषेक अशोक नार्वेकर असाच एक अवलिया छंदिष्ट...

Oct 4, 2017, 07:54 PM IST

रत्नागिरीत नारायण राणे समर्थक सक्रीय

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. त्यानंतर लगेचच रत्नागिरीत नारायण राणे समर्थक सक्रीय झालेले पाहायला मिळाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या राजकीय वाटचालीसाठी राणे समर्थकांनी गाऱ्हाणे घातले.

Oct 3, 2017, 10:00 AM IST

रत्नागिरीत एसटी भरतीचा भोंगळ कारभार, उमेदवारांना फटका

एसटी महामंडळ भरतीचा भोंगळ कारभाराचा फटका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसलाय. 

Sep 27, 2017, 08:13 AM IST

कोकणचे कास पठार फुलले

कोकणाला विस्तीर्ण अशी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. पुरातन मंदिरे आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांची कायमच पसंती रत्नागिरीला असते. आता इथली कास पुष्पे रत्नागिरीच्या निसर्गसौंदर्यात अधिक भर घालत आहेत. 

Sep 27, 2017, 08:08 AM IST