कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष
कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष
Oct 21, 2017, 07:39 PM ISTएका घरात किती वेळ आग लागली पाहा
गेले १३ दिवस घरातील कपडे आणि अन्य वस्तु घरातील माणसे आजूबाजूला वावरत असताना अचानकपणे पेट घेण्याचा प्रकार घडलाय.
Oct 21, 2017, 07:26 PM ISTरत्नागिरीतील तरुणांनी घोरपडीला दिले जीवनदान
रत्नागिरीतील तरुणांनी एका घोरपडीला जीवनदान दिले आहे. मानवी वस्तीत येऊन अडकलेल्या घोरपडीला या तरुणाने पुन्हा तीला जंगलात सुरक्षीत सोडले आहे.
Oct 21, 2017, 07:13 PM ISTरत्नागिरी | दिवाळी शुभेच्छांसाठी भंडारी समाजाची रॅली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 06:11 PM ISTमुंबई | मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 05:56 PM ISTरत्नागिरीत शिवसेनेची बाजी तर भाजपचा जोर, राष्ट्रवादीची पडझड
कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिमागे राहिला आहे. हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवलेय. मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात भाजपनेही काही ग्रामपंचायतीत कमळ फुलवलेय.
Oct 18, 2017, 12:30 PM ISTरत्नागिरी । जिल्ह्यातील सर्वच एसटी डेपोमध्ये शुकशुकाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 12:11 PM ISTरत्नागिरी । मूक-बधिर मुलांनी बनवल्या दिवाळीसाठी वस्तू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 09:12 AM ISTरत्नागिरी | भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर विचित्र मासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 09:20 PM ISTरत्नागिरी | वृक्ष लागवडीसाठी जनजागृती मोहिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 09:19 PM ISTरत्नागिरीत समुद्र किनाऱ्यावर विचित्र विषारी मासा, पाहण्यासाठी गर्दी
भाट्ये समुद्र किनाऱ्यावर विचित्र असा मासा आढळून आला. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मंडळींना हा मासा दिसला. या माशाचे डोळे मोठे तर त्याच्या शरीरावर काटे होते. त्यामुळे या माशाला पाहण्यासाी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Oct 14, 2017, 11:36 AM ISTरत्नागिरी । शासकीय रुग्णवाहिकेत तिळ्यांचा जन्म
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
रत्नागिरीमध्ये १०८ रुग्णवाहिकेत तिळ्यांचा जन्म
१०८ रुग्णवाहिकेतच तिळ्यांना जन्म दिला आहे.
Oct 13, 2017, 09:12 AM IST