ratnagiri

समुद्र पाहिला आणि त्यांना रहावलच नाही; गणपतीपुळेच्या बिचवर घडली थरार घटना

समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असताना खबरदारी न घेतल्यामुळे बऱ्याचदा पर्यटकांचा जीव धोक्यात येतो. गणपती पुळेच्या समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Nov 4, 2022, 10:27 PM IST

Shocking : मुलगा क्रिकेट खेळायला गेला, आई फोन उचलेना म्हणून मित्रांना घरी पाठवलं, पाहतो तर काय...

Chiplun Crime News : मुलाने आपल्या मित्रांना घरी जाण्यासाठी सांगितलं. ज्यावेळी मित्र घरी पोहोचले त्यावेळी...

Nov 1, 2022, 06:35 PM IST

काही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू

 रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.

Oct 31, 2022, 08:41 PM IST

गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश

पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. 

Oct 31, 2022, 07:35 PM IST

तुम्ही पर्यटनाला जात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी!

रत्नागिरीतील ग्रीन लिफ रिसॉर्ट एन्ड स्पा या हॉटेलमध्ये पैशाचा फ्रॉड झाला. 

Oct 28, 2022, 08:18 AM IST

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला

Bhaskar Jadhav's house attacked by unknown persons : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळूण येथील राहत्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे.  

Oct 19, 2022, 10:41 AM IST

Panchayat Election Result: कोकणात उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला, या जिल्ह्यात दबदबा

 Panchayat Election Result 2022: कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा ग्रामपंचाय निवडणुकीत बोलबाला दिसून आला.  

Oct 18, 2022, 04:06 PM IST