Oil Reserves In Konkan: कोकणात तेलाचे साठे? मच्छिमारांसाठी जारी करण्यात आली सूचना
oil reserves in konkan region ongc to conduct survey: यासंदर्भातील सूचना स्थानिक मच्छीमारांना देण्यात आली असून समुद्रात जाताना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Feb 8, 2023, 08:12 AM ISTरत्नागिरी समुद्रात चीनची १० जहाजे थांबवली
रत्नागिरीत चीनची १० जहाजे थांबविण्यात आली आहेत.
Jun 11, 2019, 10:49 PM ISTकोकण | रत्नागिरी समुद्र किनाऱ्यांवर परदेशी पक्षांचे आगमन
कोकण | रत्नागिरी समुद्र किनाऱ्यांवर परदेशी पक्षांचे आगमन
Ratnagiri Sea Girl Bird Visit Beach Area
रत्नागिरी किनारपट्टी अद्भूत निळाशार रंगाने उजळली
सध्या रत्नागिरी किनारपट्टी अद्भूत अशा निळाशार रंगाने उजळून निघतेय. रात्रीच्यावेळी समुद्र किनारी निळ्या रंगाच्या लाटा उसळताना दिसत आहेत.
Feb 9, 2018, 08:33 PM ISTरत्नागिरीच्या समुद्रात डॉल्फिनचा सिनेमॅटिक अंदाज
डॉल्फिन तुम्ही समुद्रामध्ये अनेकवेळा बघितले असतील पण तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी नेणार आहोत त्या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल 100 ते 150 डॉल्फिन दिसतात तेही ड्रोनच्या माध्यमातून...
Dec 25, 2017, 11:08 AM ISTपर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर
सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाचे प्लॅन तयार झाले असतील... नववर्षारंभ कोकणात येणा-या पर्यटकांकरिता नवी पर्वणीच घेवून आलाय... सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर घडवली जातेय.
Dec 25, 2016, 10:28 PM ISTरत्नागिरी किनाऱ्यावर समुद्राला उधाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 09:01 PM IST