ratnagiri refinery project

Barsu Refinery 3 Arrest Against Of Refinary PT56S

Barsu Refinery | रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला

Barsu Refinery 3 Arrest Against Of Refinary

Apr 25, 2023, 09:40 AM IST

Barsu Refinery : रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध; महिलांचा रस्त्यावर ठिय्या, पोलिसांची गाडी रोखली

Barsu Refinery Project : रिफायनरीला स्थानिकांनी तीव्र विरोध करताना रस्ता रोखला आहे. रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली आहे. रत्नागिरीतील रिफायनरी सर्वेक्षणाचा आज दुसरा दिवस आहे. ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सड्यावर उपस्थित आहेत.  

Apr 25, 2023, 08:54 AM IST

Ratnagiri News : बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पुन्हा सर्व्हे, 1500 पोलिसांचा फौजफाटा तैनात

Ratnagiri Barsu Refinery Project :  रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांची तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बारसू, सोलगावमध्ये रिफायनरी असा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार बारसूची निवड करण्यात आली.

Apr 22, 2023, 01:27 PM IST

Ratnagiri Refinery Project : रिफायनरीला पुन्हा विरोध; संपूर्ण कोकणातून होणार उठाव, अशी तयारी सुरु

Refinery Project News : कोकणातली रिफायनरी रखडण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. रिफायनरीला विरोध करण्यासाठी 17 गावांचा प्लान ठरला आहे.  

Jan 27, 2023, 03:53 PM IST