ration

Modi Government provide free ration to poor people for one year under food law PT2M9S

Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी सरकारची नवी मोठी घोषणा

Himachal Govt : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे. 

Nov 30, 2022, 03:14 PM IST

Ration Card Holders : रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय

Good news for Ration card holders : शिधापत्रिकाधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ मोफत देणार म्हटले आहे.

 

Nov 19, 2022, 02:06 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी वाईट बातमी

Ration Card Update : शिधापत्रिकेतील गडबडीबाबत सरकार एक्शन मोडमध्ये आली आहे. 

Sep 29, 2022, 06:55 PM IST

Central Government : केंद्र सरकारचं या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, आता पगारात इतकी वाढ

केंद्र सरकारने (Central Government) मंत्रिमंडळ बैठकीत (Modi Cabinet Meeting)  मोठे निर्णय घेतले. 

Sep 28, 2022, 06:58 PM IST

Free Ration : रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारचा निर्णय

मोदी सरकारने (Narendra Modi) गरीब कल्याण अन्न योजनेत  (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) तब्बल 3 महिन्यांनी वाढ केली आहे.

 

Sep 28, 2022, 05:01 PM IST

Ration Card : ...तर तुमचं रेशनकार्ड रद्द होणार, जाणून घ्या नवा नियम काय?

Ration Card Latest Rules :  सरकारच्या मोफत रेशन घेण्यासाठी काही अटी आहेत. 

 

Sep 26, 2022, 06:24 PM IST

Ration Card : रेशन कार्डाबाबत मोठी अपडेट, नाहीतर धान्य मिळणार नाही ?

Ration Card List: गरीब लोकांसाठी शिधापत्रिका (Ration Card ) खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर गरिबांना रेशन कार्डद्वारे मोफत किंवा कमी किमतीत धान्य उपलब्ध होऊ शकते.

Sep 24, 2022, 12:43 PM IST

Free Ration : रेशन कार्डधारकांसाठी आंनदाची बातमी, पुढील 6 महिने मोफत मिळणार अन्नधान्य?

केंद्र सरकार सर्वसामांन्याांना गरीब कल्याण अन्न योजनेनुसार (PMGKY) पुढील  6 महिन्यांपर्यंत मोफत रेशन देण्याचा निर्णय घेऊ शकते. 

 

Sep 23, 2022, 07:27 PM IST

सर्वसामान्यांशी निगडीत बातमी; रेशनवरील गहू कमी झाला, अधिक जाणून घ्या

 Ration shop News :  आता सर्वसामान्यांच्या ताटातून चपातीही कमी होणार आहे.  

May 19, 2022, 12:12 PM IST

Ration Card News : ...तर सरकार 'या' रेशन कार्डधारकांविरोधात गुन्हा दाखल करणार

Ration Card News : रेशन कार्डावर मोफत अन्नधान्य घेणाऱ्यांसाठी (Ration Card Holder) अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

May 18, 2022, 03:29 PM IST

Ration Card : मोफत अन्नधान्य घेणाऱ्या 'या' रेशन कार्डधारकांची आता खैर नाही

Ration Card news | सर्वसामांन्यांना अतिशय कमी दरात शिधादुकानातून अन्नधान्य पुरवलं जातं. तसेच मोफत अन्नाधान्यही दिलं जातं.

May 15, 2022, 04:38 PM IST