तजेलदार स्किनसाठी करते हे काम

रश्मिका खूप पाणी पिते जेणेकरून बॉडी हायड्रेटेड असेल आणि त्यासोबत पुरेपुर झोपते.

जीमला जायचा कंटाळ आल्यास रश्मिका करते हे काम

जेव्हा रश्मिकाला जिममध्ये जाणं शक्य होत नाही, तेव्हा पॉवर योगा, डान्स, किक बॉक्सिंग आणि स्विमिंग करते.

वर्क आऊट फॉर्म्स

वर्कआउटमध्ये रश्मिका कार्डिओ पासून वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग पर्यंत सगळे फॉर्म करते.

रश्मिकाचा वर्कआऊट प्लॅन

रश्मिका कधीच वर्कआऊट करणं कधी टाळत नाही. आठवड्यातून चार ते पाच वेळा वर्क आऊट करते.

रश्मिकाचं डायट

रश्मिका फास्ट फूड किंवा बाहेरचं जेवण करत नाही. घरी बनवलेले जेवण करते.

VIEW ALL

Read Next Story