rashi parivartan 2023

Horoscope : पुढील 6 दिवसात 4 ग्रहांचं गोचर! 'या' राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह मिळणार यश

Horoscope :  येत्या 6 दिवसात शुक्र, मंगळ, बुध आणि गुरूच्या चाली बदलणार आहेत. 25 डिसेंबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. 27 डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल.

Dec 24, 2023, 08:18 AM IST

Mangal Ast 2023 : मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत अस्त! 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ', करा 'हे' उपाय

Mangal Ast 2023 Effects : कल्याणकारी मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत 24 सप्टेंबरला प्रवेश करत आहे. त्यामुळे 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ' होणार आहे. 

 

Sep 24, 2023, 10:48 AM IST

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्याचं महागोचर! पुढील 30 दिवस 'या' राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण

Surya Rashi Parivartan 2023 : सूर्य देव 17 सप्टेंबरला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. अशात सर्व राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. पण काही राशींसाठी सूर्य गोचर आयुष्याला ग्रहण लावणार आहे. 

Sep 15, 2023, 12:16 PM IST

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य 6 दिवसांनी करणार महागोचर! 'या' राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस

Surya Rashi Parivartan 2023 : येत्या 17 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे.  त्यामुळे तीन राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस पडणार आहे.

Sep 11, 2023, 10:17 AM IST

Budh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध वक्रीमुळे 'या' राशींवर आणणार संकट, 15 सप्टेंबरपर्यंत राहा सतर्क

Mercury Retrograde 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध वक्री स्थितीत आल्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत  चार राशींसाठी कठीण काळ असणार आहे. या दिवसांमध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. 

Aug 24, 2023, 07:54 AM IST

Budh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध 24 ऑगस्टला वक्री, 4 राशीच्या लोकांचे सुरु होणार वाईट दिवस

Mercury Retrograde 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध लवकरच वक्री स्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींटे वाईट दिवस येणार आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात तुमचं नुकसान होणार आहे. 

 

 

Aug 21, 2023, 08:00 PM IST

Brihaspati Nakshatra Gochar : देव गुरु 21 वर्षांनंतर भरणी नक्षत्रात गोचर, नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर गुरुची कृपा

Brihaspati Nakshatra Gochar : तब्बल  21 वर्षांनंतर बृहस्पती भरणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींवर गुरुदेवाची कृपा बरसणार आहे. त्यांना नोकरी आणि व्यवसायात प्रचंड लाभ होणाराय. 

Aug 15, 2023, 07:40 AM IST

Shukra Gochar 2023 : 'या' राशींच्या लोकांची 2 ऑक्टोबरपर्यंत चांदी! अमाप पैशामुळे जगणार राजासारखं आयुष्य

Shukra Gochar 2023 in Kark Effect : शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्यामुळे अत्यंत शुभ असा गजलक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत 5 राशींची आयुष्यात अमाप धनसंपदा लाभणार आहे. 

Aug 11, 2023, 07:25 AM IST

Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात बनतोय अशुभ गुरु चांडाल योग, 4 राशींना 7 महिने आर्थिक नुकसान; हे करा उपाय

Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात काही राशींना जपून राहण्याची गरज आहे. कारण गुरु आणि राहू ग्रहाचा संयोगामुळे अशुभ गुरु चांडाल योग तयार होत आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Apr 8, 2023, 09:24 AM IST

Mangal Gochar 2023 : लवकरच मंगळ गोचर, 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा

Mangal Gochar March 2023 : मंगळला कल्याणाचा देवत मानलं जातं. अशाच मंगळ लवकरच मिथुन राशीत (Mars Transit in Gemini) प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ मिळणार आहे. 

Mar 9, 2023, 07:55 AM IST

Surya Shani Yuti 2023 : सूर्य आणि शनिची युती! दोन शक्तिशाली ग्रहांमुळे 3 राशी होणार मालामाल

Surya Gochar 2023 : आपल्या आयुष्यात 9 ग्रहांचा खूप परिणाम होतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. तेव्हा काही राशींसाठी तो शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांचा राजा सूर्य लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Feb 3, 2023, 06:32 AM IST

Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; 'या' राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय

Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. 

Dec 28, 2022, 07:08 AM IST