rape

महाराष्ट्रातही उन्नावची पुनरावृत्ती, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीचा खून

चौथ्या दिवशी तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह एका निर्जन स्थळी आढळला.

Apr 23, 2018, 11:44 PM IST

बलात्कार: उत्तर भारतातले पुरूष जनावर झालेत - राज्यपाल

देश कोणत्याही उंची इमारती, कारखाने यांनी महान बनत नाही. तर, देशातील युवकांचे चरित्र कसे घडते त्यावर बनतो.

Apr 23, 2018, 08:31 PM IST

राष्ट्रपतींची मंजूरी : १२ वर्षाखालील बालिकांवर बलात्काऱ्यास फाशीच

१२ वर्षाहून कमी वयाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास कमीत कमी २० वर्षे किंवा मृत्यू दंडाची शिक्षा होऊ शकणार आहे. 

Apr 22, 2018, 03:15 PM IST

कठुआ आणि उन्नाव प्रकरणावर काय बोलले पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनच्या सेंट्रल हॉल वेस्टमिंस्टरमध्ये 'मन की बात, सबके साथ' या कार्यक्रमातून अनेक मुद्यांवर आपली रोख मत मांडली. 

Apr 19, 2018, 09:35 AM IST

खाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

 राजस्थानमध्ये ६५ वर्षीय महिलेवरही बलात्कार झाल्याची आणखी एक घटना पुढे आली आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, भीलवाडा येथील सुभाष नगर पोलीस स्तानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Apr 18, 2018, 04:32 PM IST

उत्तरप्रदेशात कठुआ गँगरेप घटनेची पुनरावृत्ती, आणखी एका चिमुरडीनं गमावला जीव

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. काही वेळातच त्यांनी आरोपीला अटक केली.

Apr 17, 2018, 09:48 PM IST

'मी शाळेतून यायचे तेव्हा आई आणि मामा मला ब्लू फिल्म दाखवायचे'

जगात आई आणि मुलीचे नाते सर्वात जवळचे नाते मानले जाते. मात्र राजधानी दिल्लीत अशी एक घटना समोर आलीये ज्यामुळे या नात्याला काळिमा फासला जाईल. 

Apr 17, 2018, 12:38 PM IST

'बेटी बचाओ' पासून आम्ही 'बलात्कारी बचाओ' झालोत का?

 उत्तर प्रदेशचं उन्नाव आणि जम्मू-काश्मीरच्या कठुआ सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. 

Apr 12, 2018, 08:48 PM IST

सामूहिक बलात्कार : भाजप आमदार विरोधात गुन्हा दाखल, योगी सरकारकडून सीबीआय चौकशी

राज्य सरकारने बुधवारी रात्री उन्नाव बलात्कार घटनेची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. या घटनेत भाजप आमदाराचे नाव आरोपी म्हणून आहे. 

Apr 12, 2018, 10:35 AM IST

पॉर्न फिल्म दाखवून माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  देशात महिलांविरोधात होणाऱ्या घटना थांबायचे काही नाव घेत नाहीत. पंजाबमध्ये असाच एक प्रकार घडला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आणि ही घटना माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा आरोप तिच्याच परिसरातील एका कपडा व्यापारी बाप - मुलावर लावला आहे. 

Apr 5, 2018, 08:51 AM IST

प्रेमातील शारीरिक संबंध 'बलात्कार नाही' - हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रेमातील शारिरीक संबंध हे बलात्कार नसल्याचे म्हटले आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीयुगुलातील शारिरीक संबंध हा कधीच बलात्कार समजला जाणार नाही. दोघांच्या सहमतीने आलेली ही जवळीक बलात्कार नसल्याच हायकोर्टाने म्हटलं आहे. 

Apr 2, 2018, 12:11 PM IST

'सहा वर्षांची असताना बलात्कार'... अभिनेत्री डेझी ईरानी यांचा खुलासा

१९५० च्या दशकात हिंदी सिनेमातील सर्वात प्रसिद्ध बालकलाकार अभिनेत्री डेझी ईरानी यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. 

Mar 23, 2018, 11:25 AM IST

मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या युवकाचे लोकांनी केले हे हाल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला. त्यामुळे युवकाची जीव वाचल्याची परिसरात चर्चा आहे.

Mar 18, 2018, 05:46 PM IST

९० वर्षीय वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

  नव्वद वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याप्रकरणी ५२ वर्षीय आरोपी विष्णू नलवडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज हा निकाल दिला आहे.

Mar 17, 2018, 10:16 PM IST

टिटवाळा | तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 08:31 AM IST