randeep hooda

रणदीप हुडाच्या लग्नाचा थेट महाभारताशी संबंध? अर्जुन-चित्रांगदाच्या लग्नाची होतेय चर्चा, समजून घ्या संपूर्ण प्रकरण

Randeep Hooda Lin Laishram Wedding : रणदीप हुडा आणि लिन लॅशरामच्या लग्नाचा संबंध थेट महाभारताशी जोडला जात आहे. यामागचे संपूर्ण सत्य जाणून घेऊया. 

Dec 2, 2023, 11:34 AM IST

Randeep Hooda Wedding Photo : रणदीप हुड्डा अडकला विवाहबंधनात; पहिल्यांदाच पाहायला मिळालं मणिपुरी लग्न

Randeep Hooda Wedding Photo: रणदीप हुड्डासाठी हा प्रवास खास असणार आहे कारण इथं त्याला एका खास व्यक्तीची साथही मिळत आहे. 

Nov 30, 2023, 07:45 AM IST

अक्षय कुमारमुळे गेला होता बॉलिवूडचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता डिप्रेशनमध्ये? कारण जाणून बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनेत्याने करिअरमध्ये आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्याच्यामुळे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता डिप्रेशनमध्ये गेला होता. 

Sep 30, 2023, 01:41 PM IST

रणदीप हुड्डाच्या अपयशामागे सुष्मिता सेन? अभिनेता म्हणतो 'अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या, मी त्या वेळी...'

Randeep Hooda on Sushmita Sen Breakup : रणदीप हुड्डाचा आज 47 वा वाढदिवस आहे. रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेन एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपविषयी अनेक दिवस चर्चा सुरु असताना अचानक त्यांचा ब्रेकअप झाला आहे. 

Aug 20, 2023, 11:46 AM IST

रणदीप हुड्डामुळं महेश मांजरेकरांनी सोडला 'वीर सावरकर' चित्रपट, स्वतःच केला खुलासा

Mahesh Manjrekar Savarkar Biopic  : महेश मांजरेकर हे वीर सावरकर यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करत होते. मात्र, रणदीप हुड्डानं असं काय केलं की महेश मांजरेकरांनी दिला होता नकार...

Aug 9, 2023, 06:00 PM IST

एक ग्लास दूध आणि खजूर खाऊन रणदीप हुड्डानं कमी केलं 26 किलो वजन? खुलासा करत अभिनेता म्हणाला...

Randeep Hooda : रणदीप हुड्डा सध्या त्याच्या  'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी रणदीपनं 26 किलो वजन कमी केलं. तर रणदीपनं यासाठी कसं डायटं केलं याविषयी सध्या चर्चा सुरु असताना अभिनेत्यानं स्वत: याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. 

Jul 27, 2023, 01:52 PM IST

जेव्हा काजल अग्रवालला केले जबरदस्ती किस, सीन शूट करताना अभिनेत्याला भावना अनावर

काजल अग्रवालला जबरदस्ती किस, सीन शूट करताना भावना अनावर 

Jun 19, 2023, 02:26 PM IST

''गांधीजी वाईट नव्हते पण...'' रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Swatantra Veer Savarkar Movie Teaser: आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 140 वी जयंती आहे. त्यानिमित्तानं आज  'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रणदीप हुडा यावेळी या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत आहे. त्यानं या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. 

May 28, 2023, 07:25 PM IST

स्वघोषित गुरु Radhe Maa आठवतेय? 'या' वेब सीरिजमधून तिचा मुलगा करतोय OTT वर पदार्पण

Radhe Maa son OTT Debut: सतत चर्चेत असलेल्या स्वयंघोषित राधे मांबद्दल तुम्ही ऐकले असेलच. अनेक चित्रपटांतून काम केल्यानंतर आता तिचा मुलगा ओटीटीवर (Radhe Maa) येणार आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा रंगली आहे. 'इन्सपेक्टर अविनाश' (Inspector Avinash) या वेबसिरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

May 17, 2023, 02:29 PM IST

Randeep Hooda Injured: घोडेस्वारी करताना रणदीप हुड्डा बेशुद्ध; हॉस्पिटलमध्ये दाखल!

Randeep Hooda News: डॉक्टरांनी रणदीपला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याच्या चाहत्याचं टेन्शनमध्ये भर पडली आहे.

Jan 13, 2023, 11:54 PM IST

'वीर सावरकर' Biopic चं दिग्दर्शन करण्यास महेश मांजरेकर यांचा नकार! कारण...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'वीर सावरकर' (Veer Savarkar) जीवनपट पुन्हा एकदा चर्चेत आहे. 

Sep 21, 2022, 04:53 PM IST

Randeep Hooda Transformation: वजन वाढवणे-कमी करण्यात माहिर रणदीप हुड्डा याचे दिसले ट्रान्सफॉर्मेशन, या रोलसाठी एकदम फीट

 Randeep Hooda Transformation:वजन कमी करणे आणि वाढवणे हे दिसते तितके सोपे नाही, परंतु अभिनेत्यांसाठी हा त्यांच्या कामाचा भाग आहे. कोणत्याही भूमिकेत परिपूर्ण दिसण्यासाठी कलाकारांना त्यानुसार वजन राखावे लागते.  

Sep 3, 2022, 03:31 PM IST

हाच खरा देव; रक्ताचं नातं नसतानाही अभिनेत्यानं मानलेल्या बहिणीला दिला अग्नी, शोकसभेत पाणावले डोळे

इथे आपण नात्यांची गणितं मांडत बसलो आणि तो मात्र तिथे रक्ताच्या नात्याहून घट्ट बंधांसाठी जीव ओतत राहिला, पाहून तुमचेही डोळे पाणावतील

 

Jul 3, 2022, 08:40 AM IST

अंगभर रंग लावून अभिनेत्री इतकी बोल्ड झाली, की हा चित्रपट तुम्ही मोठ्यांसोबत पाहूच शकत नाही

बऱ्याच चर्चेनंतर तिनं या चित्रपटासाठी होकार दिला होता. 

Jun 2, 2022, 12:12 PM IST