ranbir kapoor networth

'अ‍ॅनिमल'सारखा लूक हवाय? रणबीरचा 11 किलो वजन वाढवतानाचा व्हिडीओ आला समोर

Ranbir Kapoor:  अ‍ॅनिमल सिनेमात रणबीरने लांब केस आणि दाढीसह आपला दमदार लूक दाखवला आहे.चित्रपटात रणबीरने आपल्या अभिनयानेच नव्हे तर साऊथ हिरोंप्रमाणे राखलेल्या पर्सनालिटीने चाहत्यांना थक्क केले आहे. दरम्यान रणबीरने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन कसे प्रत्यक्षात आणले याचा एक व्हिडीओ समोर आलाय. रणबीरचे चाहते हा व्हिडीओ खूप शेअर करत आहेत. 

Dec 5, 2023, 09:26 AM IST

Ranbir Kapoor Birthday:अभिनेता रणबीर कपूर इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक? जाणून घ्या

आलिया भट्टपेक्षा दुप्पट श्रीमंत आहे रणबीर कपूर,संपत्तीचा आकडा एकूण धक्का बसेल 

Sep 28, 2022, 01:07 PM IST