rana daggubati

डग्गूबती कुटुंबावर संकट; हॉटेल तोडफोडीचा गुन्हा दाखल

हैदराबादच्या फिल्म नगर भागात असलेल्या डेक्कन किचन हॉटेलमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी अभिनेता राणा डग्गुबती, त्याचा भाऊ व्यंकटेश डग्गुबती, अभिराम डग्गुबती आणि चित्रपट निर्माता सुरेश बाबू डग्गुबती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jan 13, 2025, 11:48 AM IST

PHOTO : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, 2 पत्नींना घटस्फोट दिलेल्या 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न

Entertainment : 6 अभिनेत्यांना डेट केल्यानंतर चार वर्ष लहान आणि तेही दोन पत्नीला घटस्फोट दिलेल्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केलं. या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?

Jan 6, 2025, 11:13 PM IST

Rajinikanth Health Update : किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत, डॉक्टरांनी सांगितलं, नेमकं काय झालं?

अभिनेता रजनीकांत यांना सकाळी अचानक झालेल्या पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Oct 1, 2024, 02:03 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचा शाही साखरपुडा, पाहा होणार नवरा कोण आहे?

venkatesh daggubati : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे वेंकटेश दग्गूबाती यांच्या मुलीच्या साखरपुड्याची. यावेळी त्यांच्या साखरपुड्याला बऱ्याच मंडळींनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या जावयाबद्दल. 

Oct 26, 2023, 09:04 PM IST

साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक! वयाच्या 40 व्या वर्षी लग्न करतेय 'ही' अभिनेत्री

Entertainment News : साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले. धनुष, थलपती, राणाशी नवा जोडलं गेलेली ही अभिनेत्री 40 व्या वर्षी लग्न करत आहे, अशी चर्चा रंगली आहे. 

Sep 22, 2023, 09:12 AM IST

'मला माफ कर, मी तुझ्या...', राणा डग्गुबतीने मागितली सोनम कपूरची जाहीर माफी

दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीने (Rana Daggubati) एका कार्यक्रमात बोलताना एका 'हिंदी अभिनेत्री'ने दुलकर सलमानचा (Dulquer Salman) वेळ वाया घालवला असं म्हटलं होतं. यावेळी अनेकांनी राणा डग्गुबुती सोनम कपूरबद्दल (Sonam Kapoor) बोलत होता असा अंदाज लावला. 

 

Aug 15, 2023, 07:58 PM IST

काय सांगता...? Project K साठी अमिताभ बच्चन यांना मिळाले दीपिका पेक्षा कमी मानधन

सध्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा प्रोजेक्ट के चर्चेत आहे. कालच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधून एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे चित्रपटाचं नाव प्रोजेक्ट के नसून कल्कि 2898 एडी असे आहे. दरम्यान, चित्रपटाची पटकथा आणि अॅक्शन प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या स्टार कास्टनं किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया...

Jul 22, 2023, 11:45 AM IST

प्रभासच्या Project K चं नाव बदललं; पाहून म्हणाल असं कुठे असतं का?

Project K Teaser : प्रभासच्या प्रोजेक्ट के चा टीझर प्रदर्शित झाला असून सगळ्यांना चित्रपटाचं बदललेलं नाव पाहून आश्चर्य झालं आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझरनं अनेकांना लावलंय वेड. नक्की काय आहे चित्रपटात पाहा एक झलक... 

Jul 21, 2023, 11:31 AM IST

भल्लालदेवनंतर आता 'या' भयानक रुपात दिसणार राणा दग्गुबाती

Rana Daggubati as Hiranyakashyap :  राणा डग्गुबाती आता लवकरच आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. राणा डग्गुबाती हा त्याच्या विविध भूमिकांसाठी चर्चेत असताना आता त्यानं एकत्र तीन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे. 

Jul 20, 2023, 04:08 PM IST

दाक्षिणात्य सेलिब्रिटींचे चौकटीबाहेरचे बिझनेस; नावं वाचून तुम्हीही म्हणाल हुशारच आहेच हे...

कारण, दाक्षिणात्य कलाकार फक्त अभिनय क्षेत्रातच सक्रिय नाहीत. तर या मंडळींकडे अर्थार्जनाचे दुसरे आणि पर्यायी स्त्रोतही आहेत

Jun 8, 2023, 01:01 PM IST

Rana Daggubati च्या घरी होणार छोट्या पाहुण्याचे आगमन? अभिनेत्याच्या प्रतिक्रियेने चाहते आश्चर्यचकित

Rana Daggubati : राणा डग्गुबातीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडील होणार असल्याच्या चर्चांवर अशी प्रतिक्रिया दिली आहे. राणानं 2020 साली गर्लफ्रेंड मिहिका बजाजशी लग्न केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Jun 2, 2023, 02:48 PM IST

'Bahubali' फेम राणा दग्गुबतीच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेता करतोय या गंभीर आजाराशी सामना

राणा दग्गुबती 'बाहुबली' सिनेमात 'भल्लालदेव'ची भूमिका साकारून घराघरांत पोहचला. साऊथ सिनेस्टार राणा दग्गुबती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. राणा डग्गुबतीने अलीकडेच त्याच्या चाहत्यांना चांगलाच मोठा धक्का दिला आहे. 

Mar 16, 2023, 02:33 PM IST

Bahubali अभिनेता राणा दग्गुबती आणि वडील सुरेश बाबू यांच्या विरोधात तक्रार दाखल

 'बाहुबली' (Bahubali) चित्रपटातील अभिनेता राणा दग्गुबती (Rana Duggubati) हा लोकप्रिय दाक्षिणात्य कलाकारांपैकी एक आहे. 'राणा दग्गुबती' हा सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी चर्चेत असतो. दरम्यान, यावेळी राणा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. राणा दग्गुबती आणि त्याचे वडील सुरेश बाबू यांच्यावर जमीन बळकावण्याचा आरोप लावण्यात आला आहे. हैद्राबादमधील उद्योगपती प्रमोद कुमार यांनी या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मीडिया रीपोर्टनुसार या दोघांच्या विरोधात केसही दाखल करण्यात आली आहे. 

Feb 12, 2023, 03:58 PM IST

IndiGo च्या वाईट अनुभवावर Rana Daggubati ची संतप्त प्रतिक्रिया म्हणाला...

 Rana Daggubati नं सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही पोस्ट शेअर केली असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 

Dec 5, 2022, 10:42 AM IST

'बाहुबली' फेम अभिनेता होणार लवकरच बाबा?

सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्या फोटोवरून चर्चांना उधाण

Oct 30, 2022, 04:17 PM IST