ramsha farooqui winner

'रमशा फारुकी' ठरली 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती!

'झी मराठी' वाहिनीवरील अल्पवधीत लोकप्रिय झालेल्या 'जाऊ बाई गावात' या कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. सगळ्यांनाच उत्सुकता होती ती या शोच्या विनरची. 

Feb 12, 2024, 11:55 AM IST