'आधी वेगळी होती आणि प्राण प्रतिष्ठेनंतर..', राम लल्लाची मूर्ती पाहून अरुण योगीराज थक्क
Arun Yogiraj on Ram Lalla Idol : मूर्तिकार अरुण योगीराज यांनी राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठा झाल्यानंतर काय वाटलं याविषयी सांगितलं आहे.
Jan 26, 2024, 02:11 PM ISTRam Mandir Pran Pratishtha : श्रीराम विराजमान होतील तेव्हा 'या' गोष्टी नक्की करा!
Ram Mandir Pran Pratishtha : वर्षानुवर्षे ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आज आला आहे. प्रभू राम अयोध्येतील नवीन मंदिरात विराजमान होणार आहे. यादिवशी श्रीरामाची कृपा कायम तुमच्यावर राहावी म्हणून आजच्या दिवशी ही कामं नक्की करा.
Jan 22, 2024, 09:02 AM IST'या' व्यक्तीने साकारलीय भव्य राम मंदिराची कलाकृती
Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आलीये. राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत राम मंदिराची भव्यता थक्क करणारी आहे.
Jan 19, 2024, 08:51 PM IST500 च्या नोटेवर आता श्रीरामाचा फोटो? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य
500 Rupee Note : प्रभू श्रीरामाच्या फोटोसह 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करतेय. 22 जानेवारीला म्हणजे अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठ सोहळाच्या दिवशी ही नोट लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे.
Jan 16, 2024, 08:23 PM ISTराम मंदिरात पुजारी बनण्यासाठी 3 हजार अर्ज, 200 जणांची मुलाखतीसाठी निवड, विचारले जातायत 'हे' प्रश्न
Ayodhya Ram Mandir Pujari Recruitment: 20 जणांची राम मंदिराचे पुजारी म्हणून निवड केली जाणार आहे. त्याआधी या पुजाऱ्यांना 6 महिन्यांचे प्रशिक्षणही दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
Nov 21, 2023, 04:00 PM ISTअमित शहांना गृहखाते दिले तर अयोध्येत राम मंदिर सहज उभे राहील- शिवसेना
अमित शहांना गृह, संरक्षण किंवा अर्थ या महत्त्वाच्या खात्यांपैकी एखादी जबाबदारी मिळावी.
May 31, 2019, 07:36 AM IST