Ayodhya Ram Mandir: अयोध्येत ‘श्रीराम शिरा’ तयार करण्यासाठी ‘हनुमान’ कढई सज्ज
Ayodhya Ram Mandir:रामलल्लाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 7000 किलोचा राम हलवा तयार करणार आहेत.
Jan 17, 2024, 05:56 PM ISTअयोध्येत रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात; शरयू घाटावर विधिवत पूजा
Ayodhya Pooja at Sharayu Ghat
Jan 17, 2024, 04:30 PM ISTअयोध्येला जाण्याआधी डाऊनलोड करा 'हे' App; एका क्लिकवर बुक होईल रूम, पार्किंग आणि...
Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का, त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे.
Jan 17, 2024, 04:16 PM IST
Ram Mandir | शरद पवार २२ जानेवारीनंतर अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार, कारणही सांगितलं...
sharad pawar will go to ayodhya ram mandir darshant of ram lalla after 22 jan 2024
Jan 17, 2024, 10:00 AM ISTAyodhya Ram Mandir | रामलल्लाच्या मूर्तीचं अयोध्येत आगमन, लवकरच रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार
Ayodhya Ram Mandir prana pratistha parva starts from today
Jan 17, 2024, 09:55 AM IST22 जानेवारीच्या राम मंदिर सोहळ्यासाठी वर्गणी गोळा करताना हाणामारी; एकाचा मृत्यू
Ayodhya Ram Mandir Donation Drive Fight: 'जय श्री राम'च्या घोषणा देत काही तरुण मंदिरातील कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करत असतानाच अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.
Jan 17, 2024, 07:34 AM ISTविराट कोहली-अनुष्का शर्माला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, 'हे' सेलिब्रेटीही होणार सहभागी
Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 16, 2024, 05:36 PM ISTबाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य
Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय.
Jan 16, 2024, 04:53 PM ISTराम मंदिरात साफसफाई करण्यामुळे जॅकी श्रॉफ ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Jackie Shroff Video: जॅकी श्रॉफ हे एका राम मंदिराच्या पायऱ्या धुवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.
Jan 16, 2024, 04:38 PM ISTकाँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'जर कोणी...'
Ram Mandir Pran Pratistha: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळालं तरी अयोध्येला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा राजकीय प्रभावित कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Jan 16, 2024, 04:05 PM IST
..अन् 'तो' मुस्लीम शासक झाला 'रामभक्त'; थेट राम-सीतेची नाणीच आणली चलनात
Muslim Ruler Who Was Lord Ram Devotee: वयाच्या 12 व्या वर्षीच त्याने घोडेस्वारी, ऊंटावर स्वार होणं आणि हत्तीवर नियंत्रण मिळवण्याची कला शिकून घेतली होती. तलवारीपासून अन्यही अनेक हत्यारं चालवण्यात हा चिमुकला पारंगत होता.
Jan 16, 2024, 04:02 PM ISTरावणाने सीतेचं अपहरण केलं नाही, ही आहे सत्यकथा
आपल्या सर्वांना माहिती आहे की, रावणाने माता सीतेचं अपहणरण केलं होतं. त्यामुळे राम आणि रावणामध्ये युद्ध झालं. त्या युद्धात रावणाचा नाश झाला.
Jan 16, 2024, 03:19 PM ISTपाकिस्तानी क्रिकेटरसुद्धा पाहतोय राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची वाट
पाकिस्तानी क्रिकेटरसुद्धा पाहतोय राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची वाट
Jan 16, 2024, 03:18 PM ISTसंजय राऊत यांचा थेट पीएम मोदींवर शाब्दीक हल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणतात मुर्खांना...
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. याला उत्तर देताना मुर्खांना उत्तर देत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर ठाकरेंच्या सेनेनं हिंदूंचा अपमान करणं बंद करावं असा सल्लाही फडणवीसांनी दिलाय.
Jan 16, 2024, 02:28 PM ISTAyodhya Ram mandir : तुम्हालाही अयोध्येसाठी निमंत्रण पत्रिका व अक्षता मिळाल्यात? मग त्या तांदळाचं काय करायचं?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्ला यांचं 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी घरोघरी अक्षतासह पत्रिका देऊन निमंत्रण देण्यात येतं आहे. अशावेळी पत्रिकेसोबत मिळालेल्या अक्षता म्हणजे तांदळाचं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या.
Jan 16, 2024, 12:43 PM IST