ram mandir

'...तर अयोध्येत परिस्थिती वेगळी असती', महाभारतच्या भीष्म पितामहानं भाजपला झापलं

Mukesh Khanna Targets BJP over Ram Mandir : अयोध्येचा लोकसभा निवडणूक 2024 च्या निकाला आल्यानंतर मुकेश खन्ना यांनी साधला भाजपावर निशाणा

Jun 6, 2024, 07:12 PM IST

अयोध्येत BJP चा पराभव पण सोनू निगमवर का होते टीका? Fact Check

Celebs Brutally Trolled : लोकसभा निवडणूकांचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. यामध्ये अयोध्येत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या सगळ्यात गायक सोनू निगम वाईट पद्धतीने ट्रोल होत आहे. 

Jun 5, 2024, 01:29 PM IST

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्ष

लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले. 

Apr 17, 2024, 02:37 PM IST

PHOTO : प्रभू श्रीरामाच्या भाळी सूर्यकिरणांची मोहोर; रत्नजडित वस्त्रानं सजलेल्या रामलल्लाचं मनमोहक रुप पाहाच

Ayodhya Ram Navami Surya Tilak: अयोध्यातील राम मंदिरात तब्बल 500 वर्षांनी रामनवमीचा उत्साह साजरा करण्यात येतो. रामनवमीचा अद्भूत आणि अविस्मरणीय असा सूर्यतिलकाचा सोहळा संपन्न झाला. 

Apr 17, 2024, 01:21 PM IST

रामफळाचे आरोग्यदायी फायदे; गंभीर आजारांवर जादूसारखं करेल काम

17 एप्रिल रोजी आपण नवरात्री साजरी करत आहोत. या निमित्ताने आपण श्रीरामाशी निगडीत एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहे. श्रीरामाने 14 वर्षे वनवासात एक फळ खाल्ले. जे फळ अनेक आजारांवर गुणकारी ठरत आहे. 

Apr 16, 2024, 05:27 PM IST

Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी अयोध्येत रामलल्लावर कसा करणार सूर्य अभिषेक? चाचणीचा Video समोर

Surya Abhishek Of Ramlala On Ram Navami : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लावर रामनवमीला सूर्याभिषेक करण्यात येणार आहे. हा सोहळा कसा असेल याबद्दल याची शास्त्रज्ञकडून चाचणी करण्यात आली. या अद्भूत क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Apr 16, 2024, 02:32 PM IST

कोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - राज ठाकरे

Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत राज टाकरे यांनी आपल्या निर्णयबाबत माहिती दिली आहे.

Apr 13, 2024, 12:39 PM IST

राम मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट, अखेर ट्रस्टनेच केला खुलासा

अयोध्येत रामल्लाच्या दर्शनावर वाद निर्माण झाले आहेत. देशभरातून आणि जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक आणि पर्यटक खास राम लल्लाच्या दर्शनासाठी येत असून त्याकरीता त्यांच्या कडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 

Mar 22, 2024, 08:04 PM IST

रंगांनी न्हाऊन निघाले रामलल्ला; 'रंगभरी एकादशी'निमित्त अयोध्येत रंगांची उधळण; पाहा फोटो

Holi in Ayodhya 2024: अयोध्या नगरीमध्ये रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्या क्षणापासून इथं येणाऱ्या भाविकांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यातच होळीनिमित्तसुद्धा भाविक मोठ्या संख्येनं इथं आल्याचं पाहायला मिळत आहे. 

Mar 21, 2024, 01:16 PM IST

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आजी-आजोबांचे 'ते' स्वप्न झालं पूर्ण, म्हणाली 'आज ते नाहीत पण...'

 आई कुठे काय करते' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. राधिकाने नाटक, मालिका, चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

Feb 23, 2024, 06:07 PM IST

अयोध्येत जाणाऱ्या ट्रेनवर पुण्यात हल्ला; जळता मोबाईल फेकल्याने महिला जखमी

Ayodhya Special Aastha Train : पुण्याहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये अज्ञात इसमाने जळता मोबाईल फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेन पनवेल स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.  

Feb 8, 2024, 09:07 AM IST