rakshabandhan

रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून बहिणीला दिलं शौचालय बांधून

भाऊ-बहिणीच्या पवित्र बंधनाचा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त भाऊ आपल्या बहिणीला आकर्षक अशा भेट वस्तू देतो. भेट देण्याची ही पंरपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण गोण्डामधील एका गावातील भावाने आपल्या बहिणीला रक्षाबंधनांच्या निमित्ताने शौचालय बांधून दिलं आहे.

Aug 6, 2017, 10:18 AM IST

यंदा चायना राख्यांना बहिण-भावांची नापसंती

 आपल्या भावाला कोणती राखी आवडेल ? हा बहिणींना दरवर्षी पडलेला प्रश्न. पण यावर्षी 'चायना राखी' न घेण्याचा निर्धार बहिणींनी केल्याचे पाहायला मिळत आहे. भाऊ मंडळींनीही आम्हाला ‘चिनी राखी नकोच’ असे सांगितले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या डिझायन्सच्या आकर्षक राख्यांनी फुललेल्या बाजारात चिनी राख्या पडूनच असल्याचे दुकानदार सांगत आहेत.

Aug 6, 2017, 09:17 AM IST

नागपुरात ६०० चौरस फुटांची भलीमोठी राखी

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधन निमित्तानं, नागपुरातल्या ललिता पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ६०० चौरस फूट राखी निर्माण केली आहे. 

Aug 6, 2017, 08:27 AM IST

रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण : राखी कधी बांधायची याबाबत ही अफवा

यंदाच्या नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधनाला चंद्रग्रहण आल्यानं भावाच्या हातावर राखी कधी बांधायची असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पंचागकर्ते दा. कृ. सोमण पाहा काय सांगतात. 

Aug 3, 2017, 08:13 AM IST

रक्षाबंधनाला बहिणीला जरुर द्या या ३ गोष्टी

बहिण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र हल्ली बहिणींना भावाकडून काही स्पेशल गिफ्ट हवे असते. त्यामुळे सगळ्या बहिणी रक्षाबंधनची आतुरतेने वाट पाहत असतात. रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी बहिणीला खालील ३ गोष्टी जरुर द्यावा. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळेल.

Aug 17, 2016, 10:59 AM IST

रक्षाबंधनासाठी कधी आहे शुभ मुहूर्त

भावा-बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे अखंड रक्षण करण्याची ग्वाही देतो.

Jul 30, 2016, 01:06 PM IST

नेमकं कोणत्या वेळी 'रक्षाबंधन' साजरा कराल, पाहा...

यंदा शनिवारी म्हणजेच २९ ऑगस्ट २०१५ रोजी रक्षाबंधन आलंय. नक्कीच तुम्ही तुमच्या भावांसाठी राख्या आणि बहिणींसाठी गिफ्टची एव्हाना तयारी करून ठेवली असेल. पण, रक्षाबंधनाचा हा पवित्र सोहळा कधी साजरा कराल याबद्दल थोडंसं... 

Aug 28, 2015, 01:22 PM IST

पाहा, बाजारात यंदाचा राख्यांचा ट्रेन्ड...

पाहा, बाजारात यंदाचा राख्यांचा ट्रेन्ड... 

Aug 6, 2014, 10:21 AM IST

मुस्लिम महिलांकडून नरेंद्र मोदींना राखी!

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू उत्तर प्रदेशातही चांगलीच चालली. उत्तर प्रदेशातील अमरोहा या गावातील मुस्लिम महिलांनी नरेंद्र मोदींना दहा मीटर लांब राखी पाठवली आहे.

Aug 21, 2013, 05:09 PM IST