बहिण-भाऊ एकमेकांपासून दुरावलेत? चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय नातं घट्ट करण्याचं गुपित
जगभरात रक्षाबंधन हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पण आजही अनेक अशी भावंड असतील जे एकमेकांपासून काही कारणाने दुरावली असतील. अशावेळी चाणक्य नीतिमध्ये आर्य चाणक्य यांनी सांगितलंय, भावा-बहिणीचं नातं टिकवण्या मागचं गुपितं.
Aug 18, 2024, 05:03 PM IST'खेल खेल में' आपटला: स्वतःची फी निघेना एवढा फ्लॉप ठरतोय अक्षय कुमार!
Akshay Kumar Movie Collection : मागील अनेक चित्रपट पाहता अक्षय कुमारच्या चित्रपटांची बॉक्सऑफिस वरील कमाई फारशी होताना दिसत नाही. काही चित्रपट तर इतके फ्लॉप झाले की अक्षय कुमारच्या फीपेक्षा ही कमी कमाई झाली.
Aug 17, 2024, 01:30 PM ISTAugust 2024 Festival List : श्रावण सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधनापासून जन्माष्टमीपर्यंत, जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातील सण-उत्सव- व्रत
August 2024 Festival List in Marathi : ऑगस्ट महिना म्हणजे सण उत्सवाचा...मराठी पंचांगानुसार श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता महिलांची लगबग ही सण उत्सवासाठी असणार आहे.
Jul 31, 2024, 03:23 PM ISTयावर्षी रक्षाबंधनवर भद्राची सावली, शुभ मुहूर्त कधी? एका मिनिटांत गोंधळ करा दूर
Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat: लवकरच बहिण-भावाचं नातं अधिक घट्ट करणारा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन कधी आहे आणि त्याचे शुभ मुहूर्त कधी?
Jul 24, 2024, 02:40 PM ISTरक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार पैसै; एवढ्या महिन्यांचे मानधन एकदमच मिळणार
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला निधी रक्षाबंधनाच्या दरम्यान दिली जाणार आहे. यामुळे रक्षाबंधन आधीच महिलांना सरकारतर्फे ओवाळणी मिळणार आहे.
Jul 17, 2024, 07:05 PM ISTLadaki Bahin Yojana: 'ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार' रक्षाबंधनादरम्यान राज्यातील बहिणींना भेट- देवेंद्र फडणवीस
Will give the first installment of Ladaki Bahin in August Visiting sisters in the state during Rakshabandhan
Jul 17, 2024, 05:55 PM IST40 वर्षात पहिल्यांदा इशानं बांधली सनी-बॉबीला राखी... मिळालं 'हे' गिफ्ट
गेल्या अनेक दिवसांपासून 'गदर 2' या चित्रपटामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. सनी देओलच्या कामापासून त्याच्या खासगी आयुष्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटामुळे तब्बल 40 वर्षे लांब असलेलं देओल कुटुंब जवळ आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. इशानं सनी देओलसाठी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. आता चर्चा आहे त्यांच्या रक्षाबंधनाची...
Sep 1, 2023, 07:10 PM ISTRaksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरु वक्री, तर 700 वर्षानंतर 5 महायोग! 'या' राशींची भावंड होणार मालामाल
Raksha Bandha Mahayog : भावा बहिणीच्या प्रेमाचा सण अतिशय खास आहे. यंदा रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरुची युती आणि तर 700 वर्षानंतर 5 महायोग जुळून आले आहेत. यामुळे काही राशींच्या भावंडांना धनलाभाचे योग आहेत.
Aug 30, 2023, 05:15 AM IST
बॉलिवूडची 'ही' भावंडं पाहत नाहीत एकमेकांचं तोंड! कोण आहेत हे जाणून घ्या..
रक्षाबंधनाच्या दिवशी आपण हमखास आपल्या भावंडांची आठवण काढतो. आपण सर्वच कधी ना कधी आपल्या भावा बहीणींसोबत या ना त्या कारणांवरुन भांडतो. पण काही भांडणं एवढी टोकाला जातात की कधीकधी अनेक महिने आपण एकमेकांशी बोलत नाही. आज बी-टाऊन मधल्या अशाच भावा-बहीणींच्या जोडीबद्दल जाणून घेऊया ज्यांमध्ये वादाची ठिणगी कधी पडली होती तर कोणामध्ये अजूनही त्या ठिणगीनंतर चर्चा होत नाही आहे.
Aug 29, 2023, 05:05 PM ISTRaksha Bandhan 2023 : रक्षाबंधन करताना औक्षणाच्या ताटात ठेवा 'या' 8 गोष्टी!
Raksha Bandhan 2023 : बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाला ओवाळताना औक्षणाच्या ताटात कुठल्या गोष्टी हव्यात हे जाणून घ्या.
Aug 29, 2023, 04:10 PM IST
भावाला राखी बांधताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या नाहीतर...
Raksha Bandhan 2023 : भाऊ बहिणीच्या नात्याला आणखी गोडवा देणारा सण रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. भावाला राखी बांधताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या नाहीतर...
Aug 29, 2023, 03:04 PM IST'झी मराठी'च्या निमीत्ताने तावडे बहिणींनी असं साजर केलं अनोखं रक्षाबंधन!!
रक्षाबंधन म्हणजे भावंडांमधील अनोखे बंधन अगदी जिव्हाळ्याचा सण !! या सणाला बहीण भाऊ एकमेकांना राखी बांधतात व छानशी भेटवस्तू घेतात. प्रत्येकजण हा सण साजरा करतो. मग त्याला कलाकारही अपवाद कसे राहतील. हा सण कलाकारमंडळीही अनोख्या पद्धतीने साजरा करत असतात.
Aug 29, 2023, 02:17 PM ISTRaksha Bandhan 2023 : 700 वर्षांनंतर पंचमहायोग! 30 की, 31 ऑगस्ट भावाला राखी कधी बांधायची? पंचांगकर्ते दा. कृ. सोमणांची माहिती
Raksha Bandhan 2023 : यंदा भद्राचं सावट आल्यामुळे रक्षाबंधन 30 की, 31 ऑगस्ट कधी आहे याबद्दल संभ्रम आहे. अशात पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Aug 29, 2023, 07:37 AM ISTरक्षाबंधनाला राशीनुसार भावाला बांधा 'या' रंगाची राखी
Raksha bandhan 2023 : भाऊ बहिणीच्या पवित्र आणि प्रेमाचा नातं साजरा करणारा सण रक्षाबंधन 30 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार भावाला राखी बांधने शुभ मानले जाते.
Aug 28, 2023, 10:23 AM ISTRaksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला अत्यंत शुभ योग! 'या' 4 राशींची भावंड होणार मालामाल
Raksha Bandhan 2023 : यंदा अधिक मास आल्यामुळे सणवार पुढे ढकलल्या गेले आहेत. अधिक मास संपला असून येत्या 30 ऑगस्टला भावा बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. यंदा या दिवशी अतिशय शुभ योग जुळून आला आहे.
Aug 18, 2023, 06:45 AM IST