नेमकं कोणत्या वेळी 'रक्षाबंधन' साजरा कराल, पाहा...

यंदा शनिवारी म्हणजेच २९ ऑगस्ट २०१५ रोजी रक्षाबंधन आलंय. नक्कीच तुम्ही तुमच्या भावांसाठी राख्या आणि बहिणींसाठी गिफ्टची एव्हाना तयारी करून ठेवली असेल. पण, रक्षाबंधनाचा हा पवित्र सोहळा कधी साजरा कराल याबद्दल थोडंसं... 

Updated: Aug 28, 2015, 01:22 PM IST
नेमकं कोणत्या वेळी 'रक्षाबंधन' साजरा कराल, पाहा... title=

मुंबई : यंदा शनिवारी म्हणजेच २९ ऑगस्ट २०१५ रोजी रक्षाबंधन आलंय. नक्कीच तुम्ही तुमच्या भावांसाठी राख्या आणि बहिणींसाठी गिफ्टची एव्हाना तयारी करून ठेवली असेल. पण, रक्षाबंधनाचा हा पवित्र सोहळा कधी साजरा कराल याबद्दल थोडंसं... 

रक्षाबंधन शनिवारी असलं तरी २८ ऑगस्ट रोजी रात्री ३.३६ वाजल्यापासून ते २९ ऑगस्टपर्यंत दुपारी १.३९ पर्यंत भद्रा आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा कार्यक्रम दुपारी १.३९ वाजल्यानंतरच करण्याचा सल्ला ज्योतिषशास्ञी उमेश पद्माकर पंडीत यांनी दिलाय. 

पण, प्रत्येक ठिकाणानुसार या वेळा बदलत असतात. त्यामुळे रक्षाबंधन खालील वेळेनंतर करावं.

  • अकोला १:४८ नंतर

  • अमरावती १:४५ नंतर

  • अहमदनगर १:५७ नंतर

  • अहमदाबाद २:६ नंतर

  • अजमेर १:५७ नंतर

  • आदिलाबाद १:४२ नंतर

  • अलीबाग २:४ नंतर

  • ओरंगाबाद १:५४ नंतर

  • उद्गीर १:४७ नंतर

  • उस्मानाबाद १:५२ नंतर

  • कराड १:५९ नंतर

  • कल्याण २:३ नंतर

  • कोल्हापुर १:५९ नंतर

  • चंद्रपुर १:३९ नंतर

  • चाळीसगाव १:५६ नंतर

  • जळगाव १:५४ नंतर

  • तुळजापुर १:५२ नंतर

  • धुळे १:५७ नंतर

  • नागपुर १:४0 नंतर

  • नाशिक २:१ नंतर

  • नांदेड १:४६ नंतर

  • परभणी १:४९ नंतर

  • परळी १:५० नंतर

  • पंढरपुर १;५४ नंतर

  • पुणे १:१ नंतर

  • पांढरकवडा १:४२ नंतर

  • पुसद १:४६ नंतर

  • पुर्णा १:४८ नंतर

  • बुलढाणा १:५० नंतर

  • बीड १:५३ नंतर

  • भंडारा १:३७ नंतर

  • मुंबई २:५ नंतर

  • मीरज १:५७ नंतर

  • यवतमाळ १:४४ नंतर

  • यावल १:५३ नंतर

  • रत्नागीरी २:२ नंतर

  • रामटेक १:३९ नंतर

  • लातुर १:५0 नंतर

  • वर्धा १:४२ नंतर

  • वणी १:४0 नंतर

  • सांगली १:५८ नंतर

  • सातारा २:०० नंतर

  • सोलापुर १:५२ नंतर

  • हैदराबाद १:४२ नंतर

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.