Rakshabandhan 2023

रक्षाबंधनाला राशीनुसार भावाला बांधा 'या' रंगाची राखी

Aug 28,2023

मेष (Aries)

मेष राशीच्या भावाला लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधा.

वृषभ (Taurus)

या राशीच्या भावाच्या मनगटावर पांढरी, निळी किंवा रेशमी रंगाची राखी बांधा.

मिथुन (Gemini)

तुमचा भाऊ मिथुन राशीचा असेल तर त्याला निळ्या किंवा गुलाबी रंगाची राखी घेऊन शकता.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या भावासाठी पिवळ्या किंवा चमकदार रेशमी रंगाची राखी शुभ ठरेल.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या भावासाठी गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची राखी फलदायी ठरेल.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या भावासाठी पांढऱ्या, हिरव्या किंवा गुलाबी रंगाची राखी शुभ असते.

तूळ (Libra)

तुमचा भाऊ तूळ राशीचा असेल तर पिवळ्या किंवा गुलाबी रंगाची राखी विकत घ्या.

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या भावासाठी लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची राखी भाग्यशाली ठरेल.

धनु (Sagittarius)

या राशीच्या भावासाठी पिवळ्या, लाल किंवा गुलाबी रंगाची राखी खरेदी करा.

मकर (Capricorn)

या राशीच्या भावाच्या मनगटावर निळ्या किंवा चमकदार पांढऱ्या रंगाची राखी बांधावी.

कुंभ (Aquarius)

या राशीच्या भावाला पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची राखी फायदेशीर ठरणार आहे.

मीन (Pisces)

तुमचा भाऊ मीन राशीचा आहे तर त्याच्यासाठी पांढऱ्या किंवा निळ्या चमकदार रंगाची राखी खरेदी करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story