40 वर्षात पहिल्यांदा इशानं बांधली सनी-बॉबीला राखी... मिळालं 'हे' गिफ्ट

देओल भावंड

देओल भावंड हे जवळपास 40 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. बॉबी, सनी, आहाना आणि इशा हे चारही सावत्र भावंडं एकत्र आले होते.

रक्षाबंधन

आता चर्चा सुरु आहे त्यांनी रक्षाबंधन कसं साजरं केलं या गोष्टीची.

इशाचं रक्षाबंधनावर वक्तव्य

एका मुलाखतीत इशानं खुलासा केला की 'लहान असताना आम्ही वडिलांना राखी बांधायचो. त्यामुळे मला वडील आणि भाऊ दोघांकडून गिफ्ट्स, पैसे मिळायचे.'

तेव्हाच्या आणि आताच्या रक्षाबंधनाविषयी इशा म्हणाली...

इशा म्हणाली, 'आता माझ्या भावांची संख्या जास्त झाली आहे. कारण, लग्नानंतर माझ्या आयुष्यात सासरच्या मंडळींची एन्ट्री झाली आहे.'

ओवाळणीत काय मिळालं?

इशा म्हणाली की तिला ओवाळणीत मिळालेले पैस ती कधीच खर्च करत नाही.

सनी आणि बॉबीनं काय दिल?

दरम्यान, इशानं केलेल्या या वक्तव्यानंतर तिला सनी आणि बॉबीनं देखील पैसेच दिले असतील असं म्हटलं जातं आहे.

'गदर 2' मुळे आले एकत्र

इशानं 'गदर 2' चं स्क्रिनिंग ठेवल्यानं हे चौघ एकत्र आले होते. तर हा चित्रपट लवकरच 500 कोटींचा आकडा पार करणार आहे. (All Photo Credit : Esha Deol Instagram/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story