rakesh maria

राकेश मारियांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी

शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासाच्या मध्येच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची उचलबांगडी करण्यात आलीय. आता त्यांना होमगार्डच्या महासंचालक पदावर बढती देण्यात आलीय.

Sep 8, 2015, 01:37 PM IST

इंद्राणी मुखर्जीच शीनाची आई, DNA रिपोर्टचा शिक्कामोर्तब: मुंबई पोलीस

शीना बोरा हत्याप्रकरणात सोमवारचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा ठरला. डीएनए रिपोर्टनुसार इंद्राणी मुखर्जीच शीनाची आई असल्याचं स्पष्ट झालंय. 

Sep 8, 2015, 08:28 AM IST

आता, मुंबईतल्या जोडप्यांना भ्यायचं कारण नाही, कारण...

मालवणी भागातील काही हॉटेल्सवर छापा टाकत 'मॉरल पोलिसिंग'चा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

Aug 22, 2015, 07:00 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून राकेश मारियांना क्लिनचीट

मुख्यमंत्र्यांकडून राकेश मारियांना क्लिनचीट

Jun 25, 2015, 11:15 AM IST

ललित मोदी भेटीनंतर मारिया यांच्या अडचणीत वाढ

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांची लंडनमध्ये भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत आलेत.

Jun 23, 2015, 05:10 PM IST

ललित मोदी भेट प्रकरण; मारियांकडे स्पष्टीकरणाची मागणी

मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनीही ललित मोदीची भेट घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राकेश मारिया यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. 

Jun 21, 2015, 09:18 PM IST

ललित मोदी भेटीनं मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत

वादग्रस्त ललित मोदी यांच्यावरून राजकारण ढवळत असताना मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हेही लंडन इथं जुलै २०१४ मध्ये ललित मोदींना भेटल्याची बाब उजेडात आल्यानं अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) भुवय्या उंचावल्या आहेत. ईडी ललित मोदी यांच्याविरुद्ध १६ गुन्ह्यांप्रकरणी चौकशी करीत असताना मारिया-ललित भेटीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

Jun 21, 2015, 01:15 PM IST

धक्कादायक : मॉडेल बलात्कार, तीन पोलिसांसह सहा अटकेत

मुंबईत मॉडेलवरील बलात्कार प्रकरणी तीन पोलिसांसह सहा जणांना अटक करण्यात आलीय.. 

Apr 24, 2015, 09:49 AM IST

अंडरवर्ल्डची खैर नाही, मारियांनी थोपटले दंड

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याच्या वाढत्या कारवाया लक्षात घेत मुंबई पोलीसांनी रवी पुजारी विरोधात दंड थोपटले असून, या अंडरवर्ल्ड गँगचा खात्मा करण्याचे मुंबई पोलीसांनी ठरवलं आहे.

Sep 10, 2014, 06:32 PM IST

मुंबईवर अजूनही दहशतवादी हल्ल्याचे सावट - मारिया

मुंबई उडवून देण्याची धमकी अल क़ायदा या दहशतवादी संघटनेनं दिली असून, गणेशोत्सवात कार बॉम्बनं घातपात घडवण्याची योजना अल कायदानं आखली होती ती अजूनही क़ायम असल्या़चा खुलासा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी केला आहे. 

Sep 10, 2014, 05:00 PM IST