rakesh jhunjhunwalas

पैसाच पैसा! राकेश झुनझुनवालांचा आवडता स्टॉक पुन्हा तुफान कमाईच्या तयारीत; तुमच्याकडे आहे का?

Tata Group Stock तुम्हाला वर्षभराच्या गुंतवणूकीतून चांगले रिटर्न्स मिळवायचे असतील तर, टाटा ग्रुपचे दमदार स्टॉक चांगले पर्याय ठरू शकतात.

Feb 9, 2022, 10:53 AM IST

Rakesh Jhunjhunwala यांच्या या स्टॉकने मिळवला छप्परफाड पैसा; एका वर्षात संपत्ती तिप्पट

राकेश झुनझुनवाला, ज्यांना बाजारातील 'बिग बुल' म्हटले जाते, ते असे शेअर्स निवडतात, ज्यांचे रिटर्न आगामी काळात मजबूत परतावा देऊ शकतात.

Dec 14, 2021, 10:30 AM IST

स्टार हेल्थच्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा; पुढे काय करावे सांगताहेत अनिल सिंघवी

राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या (Star Health) स्टॉकची बाजारात एन्ट्री झाली. हा स्टॉक 6% डिस्काउंटसह लिस्टेड आहे

Dec 10, 2021, 12:01 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांचा हा शेअर पुन्हा तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत; ब्रोकरेजही बुलिश

बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा चांगल्या स्टॉकचा समावेश आहे. यातील काही शेअर्सचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. जे पुढे जाऊन चांगले परतावा देऊ शकतात.

Dec 2, 2021, 01:21 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेला शेअर; जबरदस्त रिटर्न्सची संधी

शेअर मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओवर अनेक छोट्यामोठ्या गुंतवणूकदारांची नजर असते

Nov 22, 2021, 01:56 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांच्या फेवरेट शेअर्समध्ये घसरण; पुन्हा गुंतवणूकीची संधी

 मार्केटच्या तेजीमध्येही मंदीत सापडलेल्या या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना पैसा गुंतवण्याची चांगली संधी आहे. 

Sep 9, 2021, 01:41 PM IST