rakesh bapat

राकेश बापटची 'झी मराठी'वर धमाकेदार एन्ट्री; डॅशिंग लूक पाहून सगळीकडे एकच चर्चा

अभिनेता राकेश बापट हे  टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. राकेशने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं नाव कमावलं आहे. नुकताच राकेशने त्याच्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे.

Jan 31, 2024, 04:00 PM IST

शमिताला Girlfriend म्हणताना का अडखळला राकेश? हे ब्रेकअप नाही तर आणखी काय?

अनेक दिवस एकत्र घालवल्यानंतर तिला गर्लफ्रेंड म्हणायला का अडखळला राकेश? अखेर सत्य समोर... 

 

Mar 26, 2022, 03:55 PM IST

रात्री उशीरा शमितासोबत भररस्त्यात असं काय घडलं, की तिचा स्वत:वरचा ताबा सुटला, पाहा व्हिडीओ

बिग बॉसनंतर अभिनेत्री आणि तिचा बॉयफ्रेंड राकेश बापट यांची एकच चर्चा सुरु आहे.

Mar 21, 2022, 07:33 PM IST

राकेश-शमिताचा व्हॅलेंटाईन डे, पण अभिनेत्याची पहिली पत्नी म्हणते, 'तुम्ही दोघे...'

घटस्फोटानंतर शमिताने धरला राकेशचा हात, त्यावर राकेशची पहिली पत्नी म्हणते...

 

Feb 15, 2022, 09:00 AM IST

Bigg Boss 15: शोमध्ये राकेश-शमिता एकत्र; अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

राकेश-शमिता पुन्हा एकत्र आल्यानंतर काय म्हणाली अभिनेत्याची पहिली पत्नी?

 

Nov 7, 2021, 01:28 PM IST

शमिता आणि राकेशच्या नात्यावर रिद्धी म्हणते; 'त्याच्या आयुष्यात तो...'

राकेश आणि शमिता यांच्या नात्यावर काय म्हणाली राकेशची पहिली पत्नी?

Sep 25, 2021, 12:42 PM IST

राकेश आणि शमिताची रोमांटिक डेट; बिग बॉसच्या घारतून बाहेर आल्यानंतर नातं टिकेल?

दोघांनी त्यांच्या नात्याची अनेकदा कबुली देखील दिली आहे. 

Sep 25, 2021, 08:51 AM IST

राकेश बापटची पूर्व पत्नी आणि अरूण जेटली यांचं खास कनेक्शन...

बिग बॉस ऑटीटीचा कंटेस्टेंट राकेश बापट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

Sep 18, 2021, 07:41 AM IST

राकेश बापट बनला 'शमिताचा गुलाम', Ex-Wifeला आला राग?

 'बिग बॉस ओटीटी' आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 

Sep 16, 2021, 09:03 AM IST

शमिता शेट्टीने बिग बॉसच्या घरात दिली प्रेमाची कबुली; राकेशला किस करत म्हणाली...

बिग बॉस ओटीटी शो राकेश-शमितामुळे चर्चेत आहे.

 

Aug 30, 2021, 10:34 AM IST

शमिता शेट्टीने राकेशकडे मागितलं Kiss, म्हणाली, इथे ये आणि मला...

बिग बॉस ओटीटी शो अनेक कारणांमुळे चर्चेत आहे.

Aug 29, 2021, 09:19 AM IST

फक्त शमिता-राकेशच्या आधी 'बिग बॉस'च्या घरात या जोडप्यांचा रंगला रोमान्स

बिग बॉसच्या घरात रंगतो रोमान्स, बाहेर येताचं सर्वत्र फक्त ब्रेकअपच्या चर्चा

Aug 27, 2021, 09:16 AM IST

BIGG BOSS OTT : राकेश बापटने शर्मिता शेट्टीला बेडवर जाऊन केलं KISS

अलीकडेच राकेश बापट देखील शमिता शेट्टीसोबत फ्लर्ट करताना दिसला.

Aug 25, 2021, 02:14 PM IST

राकेश बापट, अनुजा साठेचं ‘व्हॉट्सॲप लव’

राकेश बापट  आणि अनुजा साठे पहिल्यांदाचा एकत्र झळकणार

Jan 31, 2019, 04:47 PM IST

राकेश बापटने स्वतः घरातच साकारली इको फ्रेंडली गणेशमूर्ती

 महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवताचे आगमन आता प्रत्येकाच्या घरात आणि सार्वजनिक मंडळात झाले आहे.  मराठी सेलिब्रिटीजच्या घरीदेखील गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. मात्र, हिंदी आणि मराठीचा छोटा व मोठा पडदा गाजवणा-या राकेश बापटच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीची बातच न्यारी आहे. 

Aug 24, 2017, 07:56 PM IST