Viprit/Gajakesari Rajyog: विपरीत-गजकेसरी योग 3 राशींसाठी ठरणार लकी; 'या' राशींना मिळणार लाभ
Viprit/Gajakesari Rajyog 2024: 15 मार्च 2024 रोजी बुध मीन राशीत उदय झाला आहे, यादरम्यान महाविपरित राजयोग देखील तयार झालाय. याशिवाय चंद्र आणि गुरू मेष राशीत स्थित असल्याने अशा स्थितीत गजकेसरी राजयोग देखील तयार झालाय.
Mar 18, 2024, 09:12 AM ISTRajyog 2024 : जानेवारीमध्ये बनणार शश-केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना नोकरीत मिळणार लाभ
Kendra Trikon-shash Rajyog 2024 : शनी तो एका राशीत अडीच वर्षे राहतो. त्यामुळे शनीला त्याच राशीत परत यायला सुमारे ३० वर्षे लागतात. सध्या त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीमध्ये प्रत्यक्ष स्थितीत आहे.
Dec 25, 2023, 09:18 AM ISTDiwali 2023: दिवाळीत शश राजयोगासोबत मंगळ-सूर्याची युती देणार अपार पैसा, 'या' राशी होणार मालामाल
Diwali 2023: आज 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या दिवशी शश राजयोग आणि मंगळ-सूर्याची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे.
Nov 12, 2023, 09:29 AM ISTShash Rajyog: दिवाळीला शनीदेव बनवणार शश महापुरुष राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव
Shash Rajyog: शश महापुरुष योग हा ज्योतिषशास्त्रातील एक शक्तिशाली योग मानला जातो. याशिवाय यावर्षी या दिवशी पवित्र आयुष्मान योगही तयार होणार आहे.
Nov 8, 2023, 11:53 AM ISTBudhaditya Rajyog: ऑक्टोबर महिन्यात सूर्य गोचरमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार
Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राज योग तयार होतो. ऑक्टोबरमध्ये तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरममुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Sep 18, 2023, 08:30 AM ISTKahal Rajyoga : कहल राजयोगामुळे 3 राशींना लागणार बंपर लॉटरी
Mahadhan Rajyog, Kahal Yoga : कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या समन्वयानेच योग आणि राजयोग निर्माण होतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. हे योग लोकांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. काही योगाचे परिणाम खूप सकारात्मक असतात. असाच एक राजयोग म्हणजे कहल राजयोग.
Jun 19, 2023, 12:45 PM ISTNavpancham Rajyog : नवपंचम राजयोग बदलणार 'या' 4 राशींचं नशीब; मनातील इच्छा होणार पूर्ण
Navpancham Rajyog : शनि आणि शुक्राच्या प्रभावामुळे पुन्हा एकदा नवपंचम राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि शुक्र यांच्यामध्ये मैत्रीची भावना आहे. पाहूयात कोणाला राजयोगाचा लाभ होणार आहे.
Jun 2, 2023, 09:55 PM ISTहंस राजयोग 2023: होळीनंतर तयार होत आहे हंस राजयोग, 'या' राशींवर होईल पैशांचा पाऊस
गुरु ग्रह वर्षातून एकदाच राशिचक्र बदलतो. गुरु ग्रह भाग्य, विवाह आणि सुखाचा ग्रह मानला जातो. 2023 मध्ये 22 एप्रिल रोजी बृहस्पति मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करेल आणि याआधी 1 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी गुरू अस्त करतील. 29 एप्रिल 2023 रोजी बृहस्पति मीन राशीत जातील त्यानंतर मेष राशीत येतील. गुरूचा उदय होताच हंस राज योग तयार होईल. हंस राजयोग काही राशींसाठी खूप शुभ परिणाम देईल. हा राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. चला जाणून घ्या, कोणत्या तीन राशी आहेत भाग्यशाली...
Feb 23, 2023, 07:56 PM IST